⁠  ⁠

WCR पश्चिम मध्य रेल्वे मार्फत ५६१ पदांची भरती

Chetan Patil
By Chetan Patil 1 Min Read
1 Min Read

एकूण जागा : ५६१

पदांचे नाव & शैक्षणिक पात्रता

१) अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)/ Trade Apprentice
शैक्षणिक पात्रता :
०१) ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण ०२) संबंधित ट्रेड मध्ये ITI

वय मर्यादा : २७ फेब्रुवारी २०२१ रोजी १५ ते २४ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : १००/- रुपये+७० रुपये +१८% GST [SC/ST – ७०/- रुपये+१८% GST]

नोकरी ठिकाण : जबलपूर (मध्य प्रदेश)

अर्ज पद्धती – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 27 फेब्रुवारी 2021

अधिकृत वेबसाईट – https://wcr.indianrailways.gov.in/

सविस्तर जाहिरात : पाहा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article