पश्चिम रेल्वेत 5066 जागांसाठी नवीन पदभरती जाहीर

Published On: सप्टेंबर 21, 2024
Follow Us

Western Railway Recruitment 2024 : पश्चिम रेल्वेत भरतीची अधिसूचना निघाली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. ही भरती अप्रेंटिस पदासाठी होणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 23 सप्टेंबर 2024 पासून सुरु होईल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 ऑक्टोबर 2024 आहे.

एकूण रिक्त जागा : 5066
रिक्त पदाचे नाव : अप्रेंटिस
शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI-NCVT/SCVT [(Fitter/ Welder/ Turner/ Machinist/ Carpenter/Painter (General)/Mechanic (DSL)/Mechanic (Motor Vehicle)/ Programming & System Administration Assistant/ Electrician/Electronics Mechanic/ Wireman/Mechanic Refrigeration & AC/Pipe Fitter/Plumber/Draftsman (Civil)/ Stenographer/Forger and Heat Treater/ Mechanic (Electrical Power Drives)]

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 22 ऑक्टोबर 2024 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी ₹100/- [SC/ST/PWD/महिला:फी नाही]
पगार :

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 22 ऑक्टोबर 2024 (05:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : www.rrc-wr.com
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now