गडचिरोली जिल्हा परिषदेमार्फत 539 जागांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 15, 2024
Follow Us

ZP Gadchiroli Recruitment 2024 : गडचिरोली जिल्हा परिषदेत मार्फत भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर पोस्टाने अर्ज पाठवावा लागेल. अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख 27 ऑगस्ट 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 539

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्राथमिक शिक्षक 419
शैक्षणिक पात्रता:
HSC, D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH, TET / CTET पेपर I
2) पदवीधर प्राथमिक शिक्षक 120
शैक्षणिक पात्रता:
D.Ed./D.El.Ed/D.T.Ed./TCH किंवा B.Ed./B.A.Ed./B.Sc.Ed., TET/CTET पेपर I -TAIT

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 13 ऑगस्ट 2024 रोजी 18 ते 40 वर्षे [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : 20,000/-
नोकरी ठिकाण: गडचिरोली
अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
अर्ज पाठविण्याचा पत्ता: शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, गडचिरोली
अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख: 27 ऑगस्ट 2024

अधिकृत संकेतस्थळ : https://www.zpgadchiroli.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now