⁠  ⁠

ZP Pune पुणे जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांच्या १५२१ जागा

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

जिल्हा परिषद पुणे येथे विविध पदांच्या १५२१ जागांसाठी भरण्यासाठी भरती निघाली आहे. यासाठी पदांनुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.

एकूण जागा : १५२१

पदाचे नाव :

१) फिजिशिअन/ Physician १६
२) भूलतज्ञ/ Anesthetist २२
३) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer (MBBS) २३९
४) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer (BAMS) २६३
५) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer (BDS) ३५
६) स्टाफ नर्स/ Staff Nurse ४३४
७) आरोग्य सेविका/ ANM २९०
८) क्ष-किरण तंत्रज्ञ/ X-Ray Technician १५
९) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Lab Technician १७
१०) ईसीजी तंत्रज्ञ/ ECG Technician २४
११) डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator १०२
१२) फार्मासिस्ट/ Pharmacist ३७
१३) हॉस्पिटल मॅनेजर/ Hospital Manager २७

परीक्षा शुल्क : शुल्क नाही

वेतनमान (Pay Scale) :

१) फिजिशिअन/ Physician – ७५,०००/-
२) भूलतज्ञ/ Anesthetist – ७५,०००/-
३) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer (MBBS) – ६०,०००/-
४) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer (BAMS) – २८,०००/-
५) वैद्यकीय अधिकारी/ Medical Officer (BDS) – २८,०००/-
६) स्टाफ नर्स/ Staff Nurse – २०,०००/-
७) आरोग्य सेविका/ ANM – १८,०००/-
८) क्ष-किरण तंत्रज्ञ/ X-Ray Technician – १७,०००/-
९) प्रयोगशाळा तंत्रज्ञ/ Lab Technician – १७,०००/-
१०) ईसीजी तंत्रज्ञ/ ECG Technician – १७,०००/-
११) डेटा एंट्री ऑपरेटर/ Data Entry Operator – १७,०००/-
१२) फार्मासिस्ट/ Pharmacist – १७,०००/-
१३) हॉस्पिटल मॅनेजर/ Hospital Manager – ३५,०००/-

नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)

निवड प्रक्रिया : मुलाखत (Walk-in Interview)

मुलाखतीचे ठिकाण : संबंधित सभागृह

अधिकृत वेबसाईट : www.punezp.org

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लिक करा

 

Share This Article