राष्ट्रीय केमिकल आणि फर्टीलायझर्स लि. मुंबई येथे भरती, पदवीधरांना नोकरीची संधी

Published On: जुलै 16, 2022
Follow Us

RCFL Recruitment 2022 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मध्ये भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. अधिकारी या पदांसाठी ही भरती होणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२२ आहे.

एकूण जागा : १८

पदाचे नाव : अधिकारी (विपणन)

शैक्षणिक पात्रता : ०१) नियमित आणि पूर्णवेळ UGC/AICTE मान्यताप्राप्त विज्ञान / अभियांत्रिकी / कृषी पदवीधर किंवा पूर्णवेळ UGC/AICTE मान्यताप्राप्त पोस्ट ग्रॅज्युएशन पदवी (एमबीए / एमएमएस) ०२) अनुभव

वयाची अट : ०१ एप्रिल २०२२ रोजी ३४ वर्षापर्यंत [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]

परीक्षा फी : १०००/- रुपये [SC/ST/PwBD/माजी सैनिक/महिला – शुल्क नाही]

नोकरी ठिकाण : मुंबई, थळ, जिल्हा -रायगड

अर्ज पद्धती : ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख : १२ ऑगस्ट २०२२

अधिकृत संकेतस्थळ : www.rcfltd.com

अधिसूचना (Notification)वाचण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now