---Advertisement---

संरक्षण मंत्रालयाअंतर्गत 458 जागांसाठी भरती, 10वी उत्तीर्णांना मोठी संधी

By Ritisha Kukreja

Published On:

---Advertisement---

ASC Centre Recruitment 2022: संरक्षण मंत्रालयाअंतर्गत असलेल्या ASC केंद्रांनी विविध ४५८ पदांसाठी अधिसूचना जारी केली आहे. पात्र उमेदवार दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ जुलै २०२२ आहे.

एकूण जागा : 458

---Advertisement---

पदाचे नाव:

ASC सेंटर (साऊथ) 

1. कुक 16
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) भारतीय स्वयंपाकाचे ज्ञान

2. सिव्हिलियन कॅटरिंग इन्स्ट्रक्टर 33
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण   (ii) कॅटरिंग प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा

3. MTS (चौकीदार) 128
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे

4. टिन स्मिथ 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर् (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे

5. EBR 02
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण(ii) सर्व कॅनव्हास / कापड आणि चामड्याची दुरुस्ती आणि उपकरणे आणि बूट बदलण्यास सक्षम असावे. (iii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे

6. बार्बर 05
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.  (iii) 01 वर्ष अनुभव

7. कॅम्प गार्ड 19
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे

8. MTS (माळी/गार्डनर) 01
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे

9. MTS (मेसेंजर/रेनो ऑपरेटर) 04
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे.  (iii) 01 वर्ष अनुभव

ASC सेंटर (नॉर्थ)

10. स्टेशन ऑफिसर 01
शैक्षणिक पात्रता : (i) 12वी उत्तीर्ण (ii) डिफेन्स इन्स्टिट्यूट ऑफ फायर रिसर्च कडून वरिष्ठ अग्निशमन पर्यवेक्षक कोर्स संरक्षण मंत्रालय, नवी दिल्ली किंवा नॅशनल फायर सर्व्हिस कॉलेज, नागपूर येथून सब ऑफिसर्स कोर्स किंवा इतर तत्सम मान्यताप्राप्त कोर्स. (iii) मान्यताप्राप्त नागरी किंवा संरक्षण अग्निशमन दलात 03 वर्षे सेवा केलेली असावी

11. फायरमन 59
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) सर्व प्रकारच्या वापर आणि देखभालीशी परिचित असणे आवश्यक आहे अग्निशामक, नळी फिटिंग्ज आणि अग्निशामक उपकरणे आणि उपकरणे अग्निशामक इंजिन, ट्रेलर, पंप, फोम शाखा

12. फायर इंजिन ड्राइव्हर 13
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण (ii) अवजड वाहन चालक परवाना (iii) 03 वर्षे अनुभव

13. फायर फिटर 03
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण  (ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे

14. सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर 153
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण(ii) अवजड & हलके वाहन चालक परवाना  (iii) 02 वर्षे अनुभव

15. क्लिनर (सफाईकर्मी) 20
शैक्षणिक पात्रता : (i) 10वी उत्तीर्ण(ii) संबंधित ट्रेड कार्यात निपुण असावे

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

वयोमर्यादा: 15 जुलै 2022 रोजी,  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

पद क्र.1 (सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर): 18 ते 27 वर्षे
उर्वरित पदे: 18 ते 25 वर्षे

वेतन : पोस्टवर अवलंबून 18,000 रु ते 29,200 रु

अर्ज पद्धती : ऑफलाइन

अर्ज पाठविण्याचा पत्ता:

पद क्र.1 ते 9: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (South) –2 ATC, Agram Post, Bangalore -07
पद क्र.10 ते 15: The Presiding Officer, Civilian Direct Recruitment Board, CHQ, ASC Centre (North) – 1 ATC, Agram Post, Bangalore -07

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख: 15 जुलै 2022

अर्ज कसा करावा: जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या नमुन्यानुसार कोऱ्या कागदावर टाईप किंवा हस्तलिखित अर्ज+पोस्टल स्टॅम्प+आवश्यक कागदपत्रसह जोडावेत

फी: फी नाही

अधिकृत संकेतस्थळ : www.indianarmy.nic.in

जाहिरात (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp Group

Join Now

Join Telegram Channel

Join Now