चालू घडामोडी : १८ जानेवारी २०२०
Current Affairs 18 January 2020 ‘जीसॅट-३०’चे यशस्वी प्रक्षेपण ‘इस्रो’ या भारतीय अवकाश संशोधन संस्थेने जीसॅट-३० या दूरसंचार उपग्रहाचे दक्षिण अमेरिकेच्या कैरो बेटावरून शुक्रवारी पहाटे दोन वाजून ३५ मिनिटांनी यशस्वी प्रक्षेपण केले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये इनसॅट-४ ए या उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले होते. त्याची मर्यादा आता संपुष्टात आली असल्याने जीसॅट-३० हा दूरसंचार उपग्रह इस्रोने प्रक्षेपित … Read more