शिक्षण थांबवून चार वर्षे घरी, एमपीएससीत मुलींत राज्यात प्रथम; स्वाती बनली उपजिल्हाधिकारी
पुणे- मुलगी शिक्षण घेऊन पुढे काय करणार, त्यापेक्षा तिने घरी बसून घरातील कामे शिकावीत आणि लग्न करून सासरी जावे, अशी मानसिकता अनेक ठिकाणी पाहण्यास मिळते. अशाच परिस्थितीत बारावीनंतर कुटुंबीयांनी शिक्षण थांबवल्याने चार वर्षे घरी बसलेली मुलगी पुन्हा जिद्दीने शिक्षणास सुरुवात करते आणि पदवीधर होऊन महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (एमपीएससी) परीक्षा देत मुलींमध्ये राज्यात प्रथम येण्याचा मान … Read more