चालू घडामोडी : २८ ऑक्टोबर २०१९

feed-our-future-current-affairs-in-marathi

Current Affairs 28 October 2019 भारत, नेपाळ, भूतान या देशांच्या सीमेवर ‘वन्यजीवन संरक्षण उद्यान’ तयार करण्याची योजना – सीमेवरील वन्यजीवन संरक्षण ‘शांती उद्यान’ तयार करण्यासाठी भारत, नेपाळ आणि भूतान या देशांनी एक योजना तयार केली आहे आणि त्याच्या संदर्भात एका सामंजस्य कराराचा मसुदा तयार करण्यात आला आहे. – भारताच्या पुढाकाराने इतर दोन्ही देशांनी प्रस्तावित उद्यानात … Read more

चालू घडामोडी : २७ ऑक्टोबर २०१९

GC-Murmu

Current Affairs 27 October 2019 कर्नाटकने ‘विजय हजारे चषक २०१९-२०’ जिंकला – अभिमन्यू मिथुनच्या शेवटच्या षटकातल्या हॅट्ट्रिकच्या बळावर यजमान कर्नाटकने विजय हजारे चषक स्पर्धा जिंकली. बेंगळूरू येथे ही स्पर्धा खेळवली गेली. स्पर्धेविषयी – विजय हजारे चषक या स्पर्धेला ‘रणजी एकदिवसीय करंडक’ म्हणून देखील ओळखले जाते. ही क्रिडास्पर्धा मर्यादित षटकांसह सन २००२-०३ पासून रणजी करंडक क्रिकेट … Read more

चालू घडामोडी : २५ ऑक्टोबर २०१९

e-panchayat-national-award

Current Affairs 25 October 2019 ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्काराने महाराष्ट्र राज्याचा गौरव – पंचायत राज क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास व पंचायत राज विभागाला केंद्रीय पंचायती राज मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते पहिल्या क्रमांकाच्या ‘ई-पंचायत राष्ट्रीय पुरस्काराने’ गौरवण्यात आले. – अहमदनगर जिल्ह्यातील लोणी (बु) ग्रामपंचायतीला ‘नानाजी देशमुख राष्ट्रीय गौरव ग्रामसभा पुरस्काराने’ तर राज्यातील एक … Read more

चालू घडामोडी : २० ऑक्टोबर २०१९

rohit-sharma

‘तेजस’ला उशीर, प्रवाशांना पहिल्यांदाच मिळणार भरपाई देशातील पहिली खासगी ट्रेन ‘तेजस एक्स्प्रेस’ला उशीर झाल्यामुळे प्रवाशांना भरपाई दिली जाणार आहे. एखाद्या ट्रेनला उशीर झाल्यामुळे प्रवाशांना भरपाई देण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. आयआरसीटीसीकडून प्रवाशांना ही भरपाई दिली जाणार आहे. भरपाईसाठी सर्व प्रवाशांच्या मोबाईल क्रमांकावर एक लिंक पाठवली आहे. या लिंकवर क्लिक करून प्रवासी भरपाईची मागणी करू … Read more

चालू घडामोडी : १९ ऑक्टोबर २०१९

sharad arvind Bobde

सरन्यायाधीशपदी न्या. शरद अरविंद बोबडे विराजमान होणार सरन्यायाधीश रंजन गोगोई हे येत्या १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर न्या. शरद अरविंद बोबडे यांना सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्यात यावे, असे शिफारसपत्र गोगोई यांनी विधी आणि न्याय मंत्रालयाला लिहिले आहे. त्यामुळे बोबडे यांच्या रुपाने मराठी माणूस देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी विराजमान होणार आहे.  न्या. शरद अरविंद बोबडे … Read more

जाणून घ्या कोण आहेत न्या. शरद अरविंद बोबडे

sharad arvind Bobde

सरन्यायाधीश रंजन गोगोई हे येत्या १७ नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्यानंतर न्या. शरद अरविंद बोबडे यांना सरन्यायाधीशपदी नियुक्त करण्यात यावे, असे शिफारसपत्र गोगोई यांनी विधी आणि न्याय मंत्रालयाला लिहिले आहे. त्यामुळे बोबडे यांच्या रुपाने मराठी माणूस देशातील न्यायव्यवस्थेच्या सर्वोच्चपदी विराजमान होणार आहे. जाणून घेऊयात कोण आहेत एस. ए बोबडे… न्या. बोबडे हे नागपूरचेच … Read more

चालू घडामोडी : २८ सप्टेंबर २०१९

ins-khanderi

आंध्र प्रदेशला राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार जागतिक पर्यटन दिनानिमित्त आयोजिलेल्या ‘राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार २०१७-१८’ या समारंभात पर्यटनविषयक सर्वांगीण विकासासाठी आंध्र प्रदेशला सर्वोत्कृष्ट राज्याचे पारितोषिक नायडू यांच्या हस्ते देण्यात आले. यंदा विविध विभागांमध्ये ७६ पुरस्कार देण्यात आले आहेत. साहसी पर्यटन विभागात गोवा आणि मध्य प्रदेश विभागून विजेते ठरले, तर सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा प्रमोशन फ्रेंडली राज्याचा पुरस्कार उत्तराखंडला मिळाला. … Read more

चालू घडामोडी – २४ सप्टेंबर २०१९

chalu ghadamodi current affairs in marathi

२०२१ मध्ये जनगणनेसाठी मोबाइल ॲपचा वापर करणार देशात २०२१ मधील सार्वत्रिक जनगणनेसाठी मोबाइल ॲपचा वापर केला जाईल, असं अमित शाह यांनी जाहीर केलं आहे. कागदाचा वापर सोडून आता डिजिटल जनगणनेकडे जाण्याची वेळ आली आहे. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे जनगणना केली जाणार आहे. “जनगणना देशासाठी विविध कारणांमुळे महत्त्वपूर्ण आहे. जनगणनेमुळे केवळ लोकसंख्याच कळते असं नाही … Read more

चालू घडामोडी – २३ सप्टेंबर २०१९

rahul-aware

ऊर्जा सुरक्षा क्षेत्रातील सहकार्यावर चर्चा भारत आणि अमेरिकने ऊर्जा सुरक्षा क्षेत्रात परस्पर सहकार्याने काम करण्याची आवश्यकता आणि गुंतवणूक संधींचा विस्तार यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेतील ऊर्जा कंपन्यांच्या प्रमुखांशी चर्चा केली. गोलमेज परिषदेत १७ कंपन्यांचा सहभाग होता. या ऊर्जा कंपन्यांचे प्रकल्प दीडशे देशांत असून त्यांची उलाढाल एक लाख कोटी डॉलर्सची आहे, या ऊर्जा कंपन्यांचे प्रकल्प … Read more

प्रेरणादायी आणि कौतुकास्पद..! ‘एमपीएससी’ मध्ये सामान्य कुटुंबातील मुलांची सर्वाधिक बाजी

mpsc-sucees-story

पुणे : यंदाच्या MPSC राज्यसेवा परीक्षेत सामान्य कुटुंबातील तसेच ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे प्रमाण सर्वाधिक आहे. महागडे क्लास टाळून स्व अभ्यासावर भर देत त्यांनी हे घवघवीत यश संपादन केले आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेकांना या निकालातून प्रेरणा घेता येईल अशी भावना स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यसेवा … Read more