CDAC प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदांवर मोठी भरती

Published On: मे 15, 2023
Follow Us

CDAC Recruitment 2023 प्रगत संगणन विकास केंद्रात विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2023 (06:00 PM) आहे.

एकूण रिक्त पदे : 63

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) प्रोजेक्ट असोसिएट 35
शैक्षणिक पात्रता :
(i) BE/B.Tech/MCA/विज्ञान/कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी (ii) 01 ते 04 वर्षे अनुभव

2) प्रोजेक्ट इंजिनिअर 17
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह BE/B.Tech/MCA/विज्ञान/कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी (ii) 03 ते 04 वर्षे अनुभव

3) सिनियर प्रोजेक्ट इंजिनिअर 09
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह BE/B.Tech/MCA/विज्ञान/कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी (ii) 03 ते 07 वर्षे अनुभव

4) प्रोजेक्ट मॅनेजर 02
शैक्षणिक पात्रता :
(i) 60% गुणांसह BE/B.Tech/MCA/विज्ञान/कॉम्प्युटर सायन्स पदव्युत्तर पदवी (ii) 12 ते 15 वर्षे अनुभव

वयाची अट: 24 मे 2023 रोजी 34 ते 50 वर्षांपर्यंत [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
नोकरी ठिकाण: दिल्ली/संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 मे 2023 (06:00 PM)
अधिकृत संकेतस्थळ :

जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now