⁠  ⁠

सेंट्रल कोलफील्ड्स लि. मध्ये 608 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

Central Coalfields Limited Bharti 2023 सेंट्रल कोलफील्ड्स लिमिटेल मध्ये विविध पदांवर भरती निघाली असून यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. पदांनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 जून 2023 आहे.

एकूण रिक्त जागा : 608

रिक्त पदांचा तपशील :

1) इलेक्ट्रिशिअन – 260
2) फिटर- 150
3) मेकॅनिक डिझेल- 40
4) कोपा – 15
5) मशिनिस्ट – 10
6) टर्नर- 10
7) सचिवीय सहाय्यक – 01
8) अकाउंटंट/लेखा कार्यकारी- 30
9) वेल्डर – 15
10) सर्वेक्षण – 05
11) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (पॅथॉलॉजी) – 20
12) वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञ (रेडिओलॉजी) – 10
13) दंत प्रयोगशाळा तंत्रज्ञ- 02
14) सर्वेक्षण- 10
15) वायरमन – 10
16) मल्टी-मीडिया आणि वेबपृष्ठ डिझायनर – 10
17) मेकॅनिक वाहनाची दुरुस्ती आणि देखभाल- 05
18) मेकॅनिक अर्थ मूव्हिंग मशीनरी – 05

बृहन्मुंबई महानगरपालिकेत 1178 जागांसाठी भरती जाहीर

शैक्षणिक पात्रता : 01) 10/12 वी परीक्षा उत्तीर्ण 02) संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय परीक्षा उत्तीर्ण.
वयाची अट : 01 मे 2023 रोजी 18 वर्षे ते 27 वर्षापर्यंत [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही

पगार: 6,000/- रुपये ते 9,000/- रुपये.
नोकरी ठिकाण : रांची
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 जून 2023

अधिकृत संकेतस्थळ : www.centralcoalfields.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Share This Article