• Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us
Wednesday, July 6, 2022
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational
No Result
View All Result
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result

चालू घडामोडी : १८ मे २०२१

Current Affairs 18 may 2021

Chetan Patil by Chetan Patil
May 18, 2021
in Daily Current Affairs
0
current affairs 18 may 2021 (1)
WhatsappFacebookTelegram

Table of Contents

  • मेक्सिकोची अँड्रिया मेझा २०२० वर्षांतील विश्वसुंदरी
  • पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे निधन
  • इटालियन खुली टेनिस स्पर्धा :जोकोव्हिचला नमवून नदाल अजिंक्य
  • जनुकीय क्रमनिर्धारण पथकाच्या प्रमुखांचा राजीनामा

मेक्सिकोची अँड्रिया मेझा २०२० वर्षांतील विश्वसुंदरीvdh02 1

मेक्सिकोची अँड्रिया मेझा ही २०२० या वर्षांतील विश्वसुंदरी ठरली असून भारताची मिस इंडिया अ‍ॅडलाइन कॅस्टेलिनो या स्पर्धेत चौथ्या क्रमांकावर आली आहे.
६९ वी विश्वसुंदरी स्पर्धा रविवारी रात्री हॉलिवूडमधील रॉक हॉटेल अँड कॅसिनो येथे घेण्यात आली.
२०१९ मधील विश्वसुंदरी दक्षिण आफ्रिकेची झोझिबिनी तुंझी हिने तिच्या डोक्यावर विश्वसुंदरीचा मुकुट चढवला.
ब्राझीलची ज्युलिया गामा (वय २८) उपविजेती ठरली, तर पेरूची जॅनिक मॅसेटा (वय २७) ही तिसऱ्या क्रमांकावर राहिली.
मेक्सिकोने विश्वसुंदरीचा बहुमान तिसऱ्यांदा पटकावला आहे.
याआधी झिमेना नॅवरेट व लुपिचा जोन्स यांनी २०१० व १९९१ मध्ये हा मान पटकावला होता.

पद्मश्री डॉ. केके अग्रवाल यांचे निधनdr kk agrawal

इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि हार्ट केअर फाऊंडेशनचे प्रमुख पद्मश्री डॉ. केके अग्रवाल (वय 62) यांचे निधन झाले.
डॉ.के.के.अग्रवाल हे त्यांच्या व्यवसायामुळे प्रसिद्ध होते.
२०१० साली अग्रवाल यांना पद्मश्री पुरस्काराने देखील गौरविण्यात आले होते.

इटालियन खुली टेनिस स्पर्धा :जोकोव्हिचला नमवून नदाल अजिंक्यspt cty03

इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नदालने कट्टर प्रतिस्पर्धी सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचचा पराभव केला.
दुसऱ्या मानांकित नदालने अग्रमानांकित जोकोव्हिचला ७-५, १-६, ६-३ असे तीन सेटमध्ये नमवले.
नदालचे हे कारकीर्दीतील १०वे इटालियन जेतेपद ठरले.

जनुकीय क्रमनिर्धारण पथकाच्या प्रमुखांचा राजीनामाmain cty05

जनुकीय क्रमनिर्धारणासाठी स्थापन करण्यात आलेल्या ‘इन्साकॉग’ या संस्थेच्या प्रमुखपदाचा प्रसिद्ध विषाणूतज्ज्ञ डॉ. शाहीद जमील यांनी राजीनामा दिला आहे.
देशातील विषाणूंच्या प्रकारांची जनुकीय क्रमवारी निर्धारित करण्यासाठी काही वैज्ञानिक संस्थांचा मिळून ‘इन्साकॉग’ हा गट केंद्र सरकारने स्थापन केला होता.

Tags: chalu ghadamodiCurrent AffairsCurrent Affairs 18 may 2021MPSC Current Affairsmpsc exam
SendShare106Share
Chetan Patil

Chetan Patil

Related Posts

Current Affairs 06 july 2022
Daily Current Affairs

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 06 जुलै 2022

July 6, 2022
Current Affairs 04 july 2022
Daily Current Affairs

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 04 जुलै 2022

July 4, 2022
Current Affairs 03 july 2022
Daily Current Affairs

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 03 जुलै 2022

July 3, 2022

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

IB

IB Recruitment : इंटेलिजेंस ब्युरोमध्ये 766 जागांसाठी बंपर भरती

July 6, 2022
THDC

टिहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन मध्ये 45 जागांसाठी भरती

July 6, 2022
Current Affairs 06 july 2022

MPSC Current Affairs : चालू घडामोडी 06 जुलै 2022

July 6, 2022
MM Economics

मिशन राज्यसेवा २०२२ : अर्थशास्त्र

July 6, 2022
KVS

केंद्रीय विद्यालय पुणे येथे विनापरीक्षा थेट भरती ; असा करा अर्ज

July 5, 2022
Indian Navy

भारतीय नौदलात 2800 जागांसाठी मेगा भरती ; वेतन 40000 पर्यंत मिळेल

July 5, 2022
  • Become a Guest Writer
  • Copyright
  • Privacy Policy
  • Contact Us

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • MPSC
  • MPSC Current Affairs
  • Study Material
  • Jobs
  • Inspirational

© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group