Test Series MPSC Test Series Set 1 – राज्यशास्त्र By Mission MPSC Published On: डिसेंबर 17, 2020 ---Advertisement--- /20 242 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 9 1 / 20 शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली? मिर्झा राजे जयसिंग अब्दाली अफजलखान शाहिस्तेखान 2 / 20 बाल्कन प्रदेश हा कोणत्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता ? तुर्की द. आफ्रिका तुर्कस्तान इराण 3 / 20 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाई ? पूढारलेला मागासलेला निद्रीस्त जागृत 4 / 20 सौर भट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते ? बहिर्वक्र आरसे सपाट आरसे आंतवर्क आरसे यापैकी नाही 5 / 20 सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला ? चीन अमेरिका रशिया भारत 6 / 20 वास्को-द-गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी परवानगी मिळविली ? जहांगीर औरंगजेब झामोरीन शहाआलम 7 / 20 सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक असते ? कोरडे दमट थंड उष्ण 8 / 20 लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? पंडीत श्यामजी कृष्ण वर्मा विनायक दमोदर सावरकर मादाम कामा लाला हरदयाल 9 / 20 आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली ? भारत जपान रशिया अमेरिका 10 / 20 कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता? जर्मनी फ्रान्स ऑस्ट्रीया तुर्कस्तान 11 / 20 भारताच्या पूर्व किनारट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र हे 1971 मध्ये उभारण्यात आलेले आहे? भुवनेश्वर श्रीहरिकोटा कोलकत्ता थुंबा 12 / 20 व्हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे? एमील कॅन्डीड स्पिरीट ऑफ लॉज यापैकी नाही 13 / 20 रौलेट अॅक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ फासण्याचे आवाहन केले होते? 6 एप्रिल 1919 7 एप्रिल 1919 9 एप्रिल 1919 4 एप्रिल 1919 14 / 20 इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळविली? मुंबई कालिकत्त मद्रास सुरत 15 / 20 अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात? इंडीयन यापैकी नाही रेड इंडियन निग्रो 16 / 20 माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले? खर्डा आपेगाव श्रीरंगपट्टन राक्षसभुवन 17 / 20 वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ? अनुवर्तन रसारोहन बाष्पोत्सर्जन यापैकी नाही 18 / 20 भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला ? श्रीहरीकोट्टा हैद्राबाद बंगळूर थुंबा 19 / 20 अकबराने आगऱ्याजवळ कोणते नवीन शहर वसविले? यापैकी नाही मथुरा फत्तेपूर सिक्री अलाहाबाद 20 / 20 चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणती आखली होती? राजगुरु सुखदेव सुर्यसेन रामप्रसाद बिस्मील Your score is Facebook 0% MPSC Test Series
Practice is best level
We will update new test quiz every week from now on