Test Series MPSC Test Series Set 1 – राज्यशास्त्र By Mission MPSC Published On: डिसेंबर 17, 2020 Follow Us /20 275 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 9 1 / 20 वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ? यापैकी नाही रसारोहन बाष्पोत्सर्जन अनुवर्तन 2 / 20 बाल्कन प्रदेश हा कोणत्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता ? द. आफ्रिका तुर्की इराण तुर्कस्तान 3 / 20 आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली ? भारत अमेरिका जपान रशिया 4 / 20 सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक असते ? दमट कोरडे थंड उष्ण 5 / 20 लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? लाला हरदयाल पंडीत श्यामजी कृष्ण वर्मा विनायक दमोदर सावरकर मादाम कामा 6 / 20 माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले? राक्षसभुवन श्रीरंगपट्टन खर्डा आपेगाव 7 / 20 सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला ? चीन अमेरिका भारत रशिया 8 / 20 रौलेट अॅक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ फासण्याचे आवाहन केले होते? 6 एप्रिल 1919 4 एप्रिल 1919 7 एप्रिल 1919 9 एप्रिल 1919 9 / 20 वास्को-द-गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी परवानगी मिळविली ? औरंगजेब शहाआलम जहांगीर झामोरीन 10 / 20 भारताच्या पूर्व किनारट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र हे 1971 मध्ये उभारण्यात आलेले आहे? श्रीहरिकोटा भुवनेश्वर कोलकत्ता थुंबा 11 / 20 अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात? निग्रो इंडीयन यापैकी नाही रेड इंडियन 12 / 20 अकबराने आगऱ्याजवळ कोणते नवीन शहर वसविले? फत्तेपूर सिक्री मथुरा यापैकी नाही अलाहाबाद 13 / 20 भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला ? थुंबा श्रीहरीकोट्टा बंगळूर हैद्राबाद 14 / 20 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाई ? जागृत मागासलेला निद्रीस्त पूढारलेला 15 / 20 व्हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे? यापैकी नाही एमील स्पिरीट ऑफ लॉज कॅन्डीड 16 / 20 सौर भट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते ? सपाट आरसे बहिर्वक्र आरसे आंतवर्क आरसे यापैकी नाही 17 / 20 इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळविली? कालिकत्त सुरत मुंबई मद्रास 18 / 20 कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता? जर्मनी तुर्कस्तान फ्रान्स ऑस्ट्रीया 19 / 20 शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली? शाहिस्तेखान मिर्झा राजे जयसिंग अब्दाली अफजलखान 20 / 20 चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणती आखली होती? रामप्रसाद बिस्मील सुखदेव राजगुरु सुर्यसेन Your score is Facebook 0% MPSC Test Series
Practice is best level
We will update new test quiz every week from now on