⁠  ⁠

MPSC Current Affairs Question Set- 2

Saurabh Puranik
By Saurabh Puranik 0 Min Read
0 Min Read
/20
666

Police Bharti 2022 Quiz

पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 2

1 / 20

कोणता धातु लोखंडाचे गंजणे रोखतो?

2 / 20

पालघर जिल्ह्यातील ‘सूर्यमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण….. तालुक्यात आहे.

3 / 20

एक टेराबाईट (1 TB ) म्हणजे?

4 / 20

इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या ….. चे उदाहरण आहे ?

5 / 20

मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले?

6 / 20

समुद्रकडा हे भूमीस्वरूप समुद्र लाटांच्या … कार्यामुळे निर्माण होतो ?

7 / 20

पालघर जिल्ह्यातील ….. हे मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे.?

8 / 20

‘तेजस’ काय आहे?

9 / 20

भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील …. ही सर्वांत मोठी बँक आहे?

10 / 20

स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कुणी केली?

11 / 20

‘प्रोड्युसर गॅस’ या इंधनातील घटक ओळखा?

12 / 20

फिफा वर्ल्डकप खालीलपैकी कोणत्या खेळासाठी देण्यात येतो?

13 / 20

महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे?

14 / 20

…. प्राथमिक रंग नाही?

15 / 20

भारताच्या भू-सीमा …. देशांना भिडतात.

16 / 20

PAN संदर्भात विधान काय ?

17 / 20

भारताचे पितामह असे कोणास ओळखले जाते?

18 / 20

जीवाश्म इंधन कोणते ?

19 / 20

१८५७ च्या उठावांबद्दल पहिले स्वतंत्र्ययुध्द असे उद्गार कोणी काढले

20 / 20

अंतराळात फुललेले पहिले फुल कोणते?

Your score is

0%

TAGGED:
Share This Article