Police Bharti 2022 Quiz
पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 3
1 / 20
देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ कोणते ?
2 / 20
पानिपतची तिसरी लढाई अहमद शहा अब्दाली व …..यांच्यात झाली.
3 / 20
मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे?
4 / 20
स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम …. या देशाने बहाल केला.
5 / 20
पलामु अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
6 / 20
BS-III, BS-IV सध्या चर्चेत आहेत. यातील BS म्हणजे काय?
7 / 20
वॉर्सा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे?
8 / 20
भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ?
9 / 20
भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ?
10 / 20
सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय?
11 / 20
कलींग युध्दाशी संबंधीत नाव कोणते ?
12 / 20
अर्थशास्त्रातील पितामह कोणाला संबोधले जाते?
13 / 20
पोलीस खाते हा …. सूचीतील विषय आहे ?
14 / 20
इंटरनॅशनल फूड फॉर अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट संस्थेचे मुख्यालय कोठे आहे?
15 / 20
‘बेडसा’ ही गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे?
16 / 20
सादिक अली खाँ हे कोणत्या वाद्यांशी संबंधित आहे ?
17 / 20
‘किब्लुलु’ जमाती कोणत्या देशात आढळतात.
18 / 20
तिरूचिरापल्ली शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे?
19 / 20
‘माळशेज घाट’ कोठून कोठे जातो?
20 / 20
‘अनेर’ धरण कोणत्या जिल्ह्यात आहे?
Your score is
Great ????
Nice
Mpsc prepration
Nice question set
Yes
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name *
Email *
Website
Δ
© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.
Login to your account below
Remember Me
Please enter your username or email address to reset your password.
Great ????
Nice
Mpsc prepration
Nice question set
Yes