Test Series MPSC Current Affairs Test Series- 6 By Mission MPSC Published On: जुलै 21, 2020 Follow Us /20 101 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 6 1 / 20 टॅक्स हेवन देश कोणता? अमेरिका इंग्लंड मॉरिशस कनॅडा 2 / 20 डीएमके या पक्षाचे संस्थापक कोण होते? करुनानिधी जयललिता अण्णा दुराई शशिकला 3 / 20 संसदेच्या अधिवेशनाची सुरवात….. च्या अभिभाषणामुळे होते. पंतप्रधान सभापती उपराष्ट्रपती राष्ट्रपती 4 / 20 भारतीय राज्य घटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते.? सचिदानंद सिन्हा डॉ. राजेंद्रप्रसाद डॉ. आंबेडकर पंडीत नेहरु 5 / 20 प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी….. हे वृत्तपत्र सुरू केले. प्रार्थना सुबोध पत्रिका प्रार्थना समाचार दिग्दर्शन 6 / 20 भारतातील प्रसिध्द रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे ? चंदीगड कोलकाता नवी दिल्ली बंगळुरू 7 / 20 …. नदीपात्रात गाळ निक्षेपणामुळे निर्माण झालेली ‘माजुली’ ही जगातील सर्वात मोठे नदीचे बेट आहे ? ब्रह्मपुत्रा नर्मदा गोदावरी गंगा नदी 8 / 20 स्वतंत्र्य भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते ? बलदेव सिंग अमृता कौर मौलाना आझाद जॉन मथाई 9 / 20 कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन सामान भागात विभागते? विषुववृत्त मकरवृत्त कर्कवृत्त आक्टिकवृत्त 10 / 20 सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची…. होय? वरीलपैकी नाही प्रस्तावना पुरवणी अनुक्रमणिका 11 / 20 १९२५ मध्ये उत्तरप्रदेशमधील काकोरी कटाशी कोणती क्रांतीकारी संघटना संबंधित होती? इंडियन लॉँग मित्र मेळा हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन 12 / 20 ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणेकामी पोलीस पाटलास कोण मदत करतो ? पोलीस शिपाई यापैकी नाही वरिष्ठ नागरिक कोतवाल 13 / 20 महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील…. येथे पूर्ण झाला आहे ? मंडनगड गुहानर दापोली चिपळून 14 / 20 कोकणातील नद्यांचा ….. हा पर्वत प्रमुख जल विभाजक आहे? विंघ्य अरवली सातपूडा सहयाद्री 15 / 20 …. या शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवाई, लोह, राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेश वहनांचे महत्वांचे केंद्र आहे? नागपूर इंदूर नवी दिल्ली मुंबई 16 / 20 महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात….. येथे जलविद्युत केंद्र आहे ? खोपोली कोयना जायकवाडी थळ वैशेत 17 / 20 ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान… यांनी जून १९४८ पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती? ए.व्ही.अलेक्झांडर क्लिमेंट अॅटली स्टॅफर्ड क्रिप्स जॉन मेजर 18 / 20 डेबूली झिंगरोजी जानोकर म्हणजेच… दादाभाई नौरोजी संत गाडगे महाराज महात्मा फुले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज 19 / 20 बॅरेन ज्वालामुखी कोठे आहे.? लक्षव्दिप अंदमान-निकोबार दीव दमण 20 / 20 …. या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात ? पुणे इचलकरंजी नाशिक नागपूर Your score is Facebook 0% Test Series