Test Series MPSC Current Affairs Test Series- 4 By Chetan Patil Published On: एप्रिल 4, 2020 Follow Us /20 372 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 4 1 / 20 उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर ‘लोणार’ हे कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर अमरावती नाशिक बुलढाणा 2 / 20 भारतातील पहिले वाय-फाय गाव कोणते ? हरिके पलक्कड मिटनापूर पाचगाव 3 / 20 भारतातील सर्वांत मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ? लोणार चिल्का (ओरिसा) पुलिकात सांबर 4 / 20 … संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती. लँड होल्डर्स असोशिएशन होमरूल लीग अभिनव भारत बॉम्बे असोशिएशन 5 / 20 ‘जगातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ? अमेझॉन नाईल गंगा चिनाब 6 / 20 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ….. आहे. पेडगाव राहुरी चौंडी यापैकी नाही 7 / 20 भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? हरण मोर वाघ सिह 8 / 20 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी ‘मोझरी’ कोणत्या जिल्ह्यात आहे? चंद्रपूर नागपूर अकोला अमरावती 9 / 20 जगात सर्वाधिक कॅशलेस व्यवहार करणारा देश कोणता ? कॅनडा बेलारूस अमेरिका बेल्जियम 10 / 20 ‘प्रकाश वर्ष’ हे कशाचे एकक आहे? प्रकाशाची तीव्रता उष्णता ध्वनी तीव्रता अंतर 11 / 20 जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन कोठे झाले आहे? फ्रान्स जर्मनी रुस जपान 12 / 20 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ? गोवा आसाम पंजाब जम्मू काश्मीर 13 / 20 महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ? महाबळेश्वर साल्हेर अस्तंबा कळसुबाई 14 / 20 सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे ? चाँदबिबी महाल आलमगीर भोईकोट किल्ला ताहिराबाद 15 / 20 ‘पोंगल’ हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो ? आसाम केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश 16 / 20 बर्लीन ही कोणत्या देशाची राजधानी आहे? ऑस्ट्रिया जर्मनी लंडन फ्रांस 17 / 20 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण ‘अंबोली’ हे कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग पालघर रत्नागिरी ठाणे 18 / 20 तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? ताग उत्पादन झिंगे उत्पादन खत उत्पादन चामडे उत्पादन 19 / 20 कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? गुजरात मध्य प्रदेश बिहार राजस्थान 20 / 20 महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून …. फुलपाखराला मान्यता दिले आहे. मलबार बॅंडेड पिकॉक कॉमन पिकॉक ब्ल्यू मॉरमॉन सदर्न बर्ड विंग्स Your score is Facebook 0% Test Series
Best
It’s very important to mpsc exam and useful questions, thanks
Khup Chan