NPCIL मध्ये विविध पदांच्या 197 जागांसाठी भरती ; 10वी/12वी/ पदवीधरांना नोकरीची संधी

Published On: मे 29, 2025
Follow Us

NPCIL Recruitment 2025 : न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (Nuclear Power Corporation of India Limited) मध्ये विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 जून 2025 (04:00 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 197

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) कॅटेगरी I
शैक्षणिक पात्रता :
60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical/ Electrical/ Electronics/Chemical)
2) स्टायपेंडरी ट्रेनी/सायंटिफिक असिस्टंट (ST/SA) कॅटेगरी I
शैक्षणिक पात्रता : 6
0% गुणांसह BSc.(Chemistry/ Physics/ Mathematics/Statistics/Electronics & Computer Science)
3) स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TN) कॅटेगरी II-Plant operator
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह 12वी (PCM) उत्तीर्ण
4) स्टायपेंडरी ट्रेनी/टेक्निशियन (ST/TN) कॅटेगरी II-Maintainer
शैक्षणिक पात्रता :
(i) 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण (ii) ITI (Fitter/ Electrician/ Electronics/ Instrumentation/Welder /Machinist /AC Mechanic)

5) असिस्टंट ग्रेड-1 (HR)
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
6) असिस्टंट ग्रेड-1 (F&A)
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी
7) असिस्टंट ग्रेड-1 (C&MM)
शैक्षणिक पात्रता :
50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 17 जून 2025 रोजी, 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : [SC/ST/ExSM/PWD/महिला: फी नाही]
पद क्र.1, & 2: General/OBC/EWS: ₹150/-
पद क्र.3 ते 7: General/OBC/EWS: ₹100/-

पगार : ₹21,700/-/- ते ₹35,400/-
नोकरी ठिकाण: काक्रापर गुजरात साइट
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 जून 2025 (04:00 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळ : http://www.npcilcareers.co.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now