Uncategorized Police Bharti Question Set- 6 Last updated: 2022/12/07 at 4:48 PM By Saurabh Puranik 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 88 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 6 1 / 20 भारतीय राज्य घटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते.? डॉ. आंबेडकर सचिदानंद सिन्हा डॉ. राजेंद्रप्रसाद पंडीत नेहरु 2 / 20 सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची.... होय? पुरवणी अनुक्रमणिका वरीलपैकी नाही प्रस्तावना 3 / 20 .... या शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवाई, लोह, राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेश वहनांचे महत्वांचे केंद्र आहे? इंदूर नवी दिल्ली नागपूर मुंबई 4 / 20 भारतातील प्रसिध्द रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे ? नवी दिल्ली बंगळुरू कोलकाता चंदीगड 5 / 20 ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणेकामी पोलीस पाटलास कोण मदत करतो ? वरिष्ठ नागरिक कोतवाल पोलीस शिपाई यापैकी नाही 6 / 20 ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान... यांनी जून १९४८ पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती? जॉन मेजर स्टॅफर्ड क्रिप्स क्लिमेंट अॅटली ए.व्ही.अलेक्झांडर 7 / 20 महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील.... येथे पूर्ण झाला आहे ? दापोली चिपळून गुहानर मंडनगड 8 / 20 .... या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात ? इचलकरंजी नागपूर पुणे नाशिक 9 / 20 महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात..... येथे जलविद्युत केंद्र आहे ? खोपोली कोयना थळ वैशेत जायकवाडी 10 / 20 डीएमके या पक्षाचे संस्थापक कोण होते? जयललिता अण्णा दुराई करुनानिधी शशिकला 11 / 20 १९२५ मध्ये उत्तरप्रदेशमधील काकोरी कटाशी कोणती क्रांतीकारी संघटना संबंधित होती? इंडियन लॉँग हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मित्र मेळा 12 / 20 टॅक्स हेवन देश कोणता? अमेरिका इंग्लंड कनॅडा मॉरिशस 13 / 20 संसदेच्या अधिवेशनाची सुरवात..... च्या अभिभाषणामुळे होते. सभापती उपराष्ट्रपती पंतप्रधान राष्ट्रपती 14 / 20 डेबूली झिंगरोजी जानोकर म्हणजेच… राष्ट्रसंत तुकडोजी महाराज संत गाडगे महाराज दादाभाई नौरोजी महात्मा फुले 15 / 20 प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी..... हे वृत्तपत्र सुरू केले. दिग्दर्शन प्रार्थना सुबोध पत्रिका प्रार्थना समाचार 16 / 20 स्वतंत्र्य भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते ? अमृता कौर बलदेव सिंग मौलाना आझाद जॉन मथाई 17 / 20 .... नदीपात्रात गाळ निक्षेपणामुळे निर्माण झालेली 'माजुली' ही जगातील सर्वात मोठे नदीचे बेट आहे ? नर्मदा गंगा नदी ब्रह्मपुत्रा गोदावरी 18 / 20 कोकणातील नद्यांचा ..... हा पर्वत प्रमुख जल विभाजक आहे? विंघ्य सातपूडा अरवली सहयाद्री 19 / 20 कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन सामान भागात विभागते? मकरवृत्त विषुववृत्त आक्टिकवृत्त कर्कवृत्त 20 / 20 बॅरेन ज्वालामुखी कोठे आहे.? लक्षव्दिप अंदमान-निकोबार दमण दीव Your score is Facebook 0% Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update आठवडे बाजारातील घड्याळ विक्रेता ते पोलिस उपनिरीक्षकपद ; वाचा गौरवची ही संघर्षमय यशोगाथा.. Inspirational NABARD मध्ये पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी! या पदांवर निघाली भरती Jobs आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणात पदवीधरांना मोठी संधी.. पगार 89150 पर्यंत Jobs गावातील मुलगा फौजदार होतो तेव्हा साऱ्या गावासाठी ठरतो अभिमान ! Inspirational