Uncategorized Police Bharti Question Set- 7 Last updated: 2022/12/07 at 4:49 PM By Saurabh Puranik 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 112 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 7 1 / 20 …. हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे? हिराकूड भाक्रा-नांगल उजनी जायकवाडी 2 / 20 महाराष्ट्रातील.... जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे ? नागपूर भंडारा नाशिक अमरावती 3 / 20 1942 च्या आंदोलनाच्या काळात नंदूरबार येथे ... या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले. विजयकुमार शिरीष कुमार बाबु गेनु सुशिल सेल 4 / 20 परराष्ट्र धोरणातील पंचशील तत्त्वे कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी मांडली ? सरदार वल्लभभाई पटेल पंडित नेहरु लॉर्ड माऊट ब्ॉटन इंदिरा गांधी 5 / 20 1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे होते. सुभाषचंद्र बोस म.गांधी रासबिहारी बोस पंडीत नेहरु 6 / 20 छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये ..... हा राजनितीवर ग्रंथ रचला. बुधभूषण विवेकसिंधू आमुक्तमाल्यादा राजतरंगिणी 7 / 20 भारतीय पर्वत शिखरांमध्ये सर्वात उंच शिखर कोणते? के -2 कांचनगंगा गुरुशिखर महाबळेश्वर 8 / 20 कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता ? रशिया पोलीश जर्मन इंग्रज 9 / 20 भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते ? दर्पण दी बेंगॉल गॅझेट संवाद कौमुदी काळ 10 / 20 शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे ... हे काम होते. यापैकी कोणतेही नाही सैन्याची व्यवस्था करणे परराज्यांशी संबंध ठेवणे न्यायदान करणे 11 / 20 भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले ? फ्रेंच पोर्तुगीज डच इंग्रज 12 / 20 तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते ? ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग भंडारा 13 / 20 राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली ? १९२२ १९२० १९१६ १९१८ 14 / 20 बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे? बिहार राजस्थान जम्मू काश्मीर आसाम 15 / 20 भारतीय अणुयुगाचे जनक कोण आहेत ? डॉ.विक्रम साराभाई डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन डॉ. होमी भाभा 16 / 20 भारतातील अतिप्राचीन पर्वत रांगा कोणती आहे ? अरवली सहयाद्री हिमालय बालाघाट-डोंगररांगा 17 / 20 पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले ? १९१६-१९१२ १९०८-१९१२ १९१४-१९१८ १९१२-१११४ 18 / 20 महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? सातारा बीड सांगली सोलापूर 19 / 20 भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक.. आहे? कन्याकुमारी चेन्न्ई तिरुअनंतपुरम मदूराई 20 / 20 अॅडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकूमशहा होता ? जपान इंग्लड रशिया जर्मन Your score is Facebook 0% Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update आईवडिलांना शेतीकामात मदत करत केला अभ्यास आणि रोहिणीने फार्मसी क्षेत्रात मिळवले अव्वल स्थान! Inspirational वडिलांनी भंगार विक्रीचा व्यवसाय करून मुलाला उच्च शिक्षित केलं ; लेक झाला आरटीओ अधिकारी Inspirational SBI : भारतीय स्टेट बँकेत नवीन भरती जाहीर Jobs सूरजने जिद्द, चिकाटीने मिळवले विक्रीकर निरिक्षक पद ! Inspirational