Uncategorized Police Bharti Question Set- 8 Last updated: 2022/12/07 at 4:49 PM By Saurabh Puranik 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 68 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 8 1 / 20 आंतरराष्ट्रीय वॉर रेषेशी ..... . हे रेखावृत्त संबंधित आहे. 90 अंश पूर्व रेखावृत्त 80 अंश पूर्व रेखावृत्त 0 अंश रेखावृत्त 180 अंश रेखावृत्त 2 / 20 प्रकाशाचे अंगभूत रंगामध्ये विभक्तीकरण करण्याच्या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचे काय म्हणतात? यापैकी नाही अपस्करण विकिरण अपवर्तन 3 / 20 रॉबर्ट क्लाईव्ह याने 1765 मध्ये कोणत्या राज्यात दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली? महाराष्ट्र बिहार उत्तर प्रदेश बंगाल 4 / 20 मानवातील जठराचा आकार हा सर्वसाधारणपणे इंग्रजीतील कोणत्या अक्षराशी मिळताजुळता आहे ? यापैकी नाही J H K 5 / 20 जिल्हा परिषदेचा सचिव कोण असतो ? गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा मुख्य अधिकारी 6 / 20 1905 मध्ये बंगालची फाळणी कोणत्या व्हॉईसरॉयने जाहीर केली ? लॉर्ड रिपन लॉर्ड कर्झन लॉर्ड कॉर्नवालिस लॉर्ड हेस्टींग 7 / 20 मंगल पांडे यांनी कोणत्या ठिकाणच्या छावणीतील इंग्रजी अधिकाऱ्यांवर गोळी झाडली? कानपूर बराकपूर यापैकी नाही मेरठ 8 / 20 नांदेड हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे ? पुर्णा तापी वेनगंगा गोदावरी 9 / 20 कोकण रेल्वेवर असलेल्या भारतात पहिले व आशियात तिसरे सर्वात जास्त उंचीचे पूल कोठे आहे? उक्षी कुर्बुडे पानवळ रनपार 10 / 20 महापौर आपला राजीनामा यांना... सादर करतात. उपमहापौर राज्य शासन विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी 11 / 20 महात्मा गांधींनी आपल्या कार्याची सुरूवात कोणत्या देशातून केली ? पाकिस्तान इंग्लंड दक्षिण आफ्रिका भारत 12 / 20 ॲनी बेझंट यांनी कोणत्या नेत्यासोबत मिळून होमरूल चळवळ सुरू केली? गोपाळकृष्ण गोखले लोकमान्य टिळक लाला लजपतराय भगतसिंग 13 / 20 ‘नाट्यशास्त्र’ हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? दुर्वासमुनी वात्मीकी व्यासमुनी भरतमुनी 14 / 20 जळगाव जिल्ह्यातील फेकरी येथे काय आहे? यापैकी नाही जलविद्युत केंद्र औष्णिक विद्युत केंद्र अणु उर्जा केंद्र 15 / 20 कोणत्या पोर्तुगीज खलाश्याने भारताकडे येण्याचा मार्ग 1498 मध्ये शोधला? वास्को द गामा यापैकी नाही बार्थोलोन डयरस फर्डिनांड मँगेलन 16 / 20 विधवांच्या शिक्षणासाठी कोणी अनाथ बालिकाश्रम स्थापन केला ? सावित्रीबाई फुले पेरियार रामस्वामी महर्षी धोंडो केशव कर्वे पंडिता रमाबाई 17 / 20 मानवी हृदय हे किती कप्प्याने बनलेले आहे? आठ तीन चार सहा 18 / 20 भारताच्या मध्यातून काय गेले आहे? कर्कवृत्त विषुववृत्त यापैकी नाही मकरवृत्त 19 / 20 विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केला? लॉर्ड रिपन लॉर्ड डलहौसी यापैकी नाही लॉर्ड बेंटीक 20 / 20 सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी 1883 मध्ये अखिल भारतीय स्तरावर कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय परिषद भरविली? कोलकाता अमृतसर मुंबई दिल्ली Your score is Facebook 0% Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update NPCIL : न्यूक्लिर पॉवर कोर्पोरेशन ऑफ इंडिया लि.मध्ये 355 जागांसाठी भरती Jobs पवन हंस लिमिटेड मध्ये 50 जागांसाठी भरती Jobs वडील हयात नसताना आईने संघर्ष करून मुलीला शिकविलं; उजमा झाली PSI Inspirational बँक ऑफ इंडिया मध्ये विविध पदांच्या 143 जागांसाठी भरती Jobs