अर्थव्यवस्थांचे प्रकार

types-of-economy-chart

अर्थव्यवस्था (Economics) हे एक प्रकारचे सामाजिकशास्त्र (Social Science) आहे. अर्थशास्त्र वस्तू आणि सेवा यांच्या उत्पादन, वितरण आणि वापराचे विश्लेषण करते. अर्थव्यवस्थांचे काही प्रकार पुढील प्रमाणे आहेत-

मना बी पोरा एक दिन कलेक्‍टर हुई…

rajendra_bharud_ias

शाळेचा पहिला दिवस मला आजही लख्ख आठवतोय… मी सकाळपासून रडत होतो. पाटी, पेन्सिल, पुस्तक एका नायलॉनच्या पिशवीत टाकून माय मला घेऊन शाळेकडे निघाली. माझं रडणं सतत चालूच होतं.