⁠  ⁠

UPSC मार्फत विविध पदांच्या 120 जागांसाठी भरती

Chetan Patil
By Chetan Patil 2 Min Read
2 Min Read

UPSC Recruitment 2024 : केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत विविध पदे भरण्यासाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 फेब्रुवारी 2024 आहे.
एकूण रिक्त जागा : 120

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) असिस्टंट डायरेक्टर ऑफ ऑपरेशन्स 51
शैक्षणिक पात्रता :
इंजिनिअरिंग पदवी (Civil/ Mechanical/Computer Science/ Information Technology/ Aeronautical / Electrical/ Electronics) + 02 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी (Electronics/ Physics) + 02 वर्षे अनुभव किंवा B.Sc.(Physics/ Electronics) + 05 वर्षे अनुभव
2) सायंटिस्ट-B (Physical-Civil) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) M.Sc (Physics/Chemistry) + 01 वर्ष अनुभव किंवा B.E/B.Tech (Chemical Engineering/ Chemical Technology/ Civil Engineering) + 02 वर्षे अनुभव
3) एडमिन ऑफिसर 02
शैक्षणिक पात्रता :
(i) पदवीधर (ii) 03 वर्षे अनुभव
4) सायंटिस्ट-B 09
शैक्षणिक पात्रता
: (i) M.Sc (Zoology) (ii) 03 वर्षे अनुभव
5) सायंटिस्ट-B (Environmental Science) 02
शैक्षणिक पात्रता :
(i) M.Sc (Environmental Science) (ii) 03 वर्षे अनुभव
6) स्पेशलिस्ट ग्रेड-III 54
शैक्षणिक पात्रता :
(i) MBBS (ii) M.Ch./MD (iii) 03 वर्षे अनुभव
7) इंजिनिअर & शिप सर्वेअर-कम-डेप्युटी डायरेक्टर जनरल (टेक्निकल) 01
शैक्षणिक पात्रता :
(i) सागरी अभियंता अधिकारी वर्ग-1 यांचे योग्यतेचे प्रमाणपत्र (ii) 05 वर्षे अनुभव

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 29 फेब्रुवारी 2024 रोजी, 35 ते 45 वर्षांपर्यंत असावे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹25/- [SC/ST/PH/महिला: फी नाही]
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 29 फेब्रुवारी 2024 (11:59 PM)

अधिकृत संकेतस्थळ : upsconline.nic.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Share This Article