Uncategorized Police Bharti Question Set- 5 Last updated: 2022/11/20 at 1:46 PM By Saurabh Puranik 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 319 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 5 1 / 20 ट्रान्स सैबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे? हॅलिफक्स व्हॅकुअर सिडनी पर्थ सेंट पिट्सबर्ग व्हाल्डी ओस्टॉक कादिरा कैपटाईन 2 / 20 'पवनधाम आश्रम' कोणी स्थापन केला? आचार्य विनोबा भावे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साने गुरुजी महात्मा गांधी 3 / 20 'ऑपरेशन ग्रीन हंट' कशाशी संबंधित आहे ? पर्यावरण रक्षण नक्षलवाद बिमोड भ्रूण हत्या आरोग्य सुधारणा 4 / 20 भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला? डेल इनॅक परम आबीएम 5 / 20 देशातील दहशतवादी संघटनांचा तपस करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? NIA ATS CBI NGS 6 / 20 'संवाद कौमुदी' हे वृत्तपत्र कोणी सुरु केली? देवेद्रनाथ टागोर राजा राममोहन रॉय ईश्वरचंद्र विद्यासागर केशव चंद्र सेन 7 / 20 महाराष्ट्र इंटेलिजन्स अॅकेडमी (MIA) कोणत्या शहरात आहे ? नाशिक पुणे मुंबई नागपूर 8 / 20 'टाईम पर्सन ऑफ द इयर'चा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय कोण? सुभाषचंद्र बोस डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी लोकमान्य टिळक 9 / 20 उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला ? न्यूटन डार्विन केल्विन आईन्स्टाईन 10 / 20 भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधतात ? अॅडमिरल ब्रिगेडिअर जनरल चीफ मार्शल 11 / 20 महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांपासून बनलेले आहे ? जांभा ग्रॅनाईट बेसॉल्ट रूपांतरित 12 / 20 लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे कोणत्या वर्षी भुकंप होवून मोठी जिवीत हानी झाली होती ? सन १९९५ सन १९९४ सन १९९३ सन १९९६ 13 / 20 महाराष्ट्रात ठिबक सिंचन पध्दती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त आहे. कापूस फलोत्पादन ऊस तेलबिया 14 / 20 डॉ. आनंद यादव यांनी कोणती कादंबरी लिहिली नाही ? एकलकोडा नटरंग ताम्रपट गोतावळा 15 / 20 'खरोशी लेणी' कोणत्या तालुक्यात आहे? लातूर निलंगा शिरूर अनंतपाळ औसा 16 / 20 भारतीय राष्ट्रसभेचे संस्थापक कोण? न्या.म. गो. रानडे दादाभाई नौरोजी महात्मा गांधी अॅलन ह्यूम 17 / 20 महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता कोण? गणपत खेडकर दिनकर पाटील नरसिंग यादव दादू चौघुले 18 / 20 भारतातील नद्याजोड योजना काय म्हणून ओळखली जाते? अमृतक्रांती नीलक्रांती जलक्रांती पितक्रांती 19 / 20 राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला? १९२० १९१५ १९९९ १९१७ 20 / 20 राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? ठाणे नाशिक नागपूर पुणे Your score is Facebook 0% TAGGED: Police Bharti, पोलीस भरती Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update आईने शेतमजूरी करत मुलाला घडवले ; कष्टाची जाणीव ठेवून नवनाथ झाला फौजदार ! Inspirational गवंडी कामगाराच्या मुलाची पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी ; त्याच्या यशाची कहाणी वाचा Inspirational Indian Navy : भारतीय नौदलात अग्निवीर पदांची मेगा भरती जाहीर Jobs मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटलमध्ये ‘फायरमन’ पदांसाठी भरती ; पगार 35000 पर्यंत Jobs