Test Series MPSC Current Affairs Question Set- 2 Last updated: 2020/06/18 at 8:39 AM By Saurabh Puranik 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 666 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 2 1 / 20 भारताच्या भू-सीमा …. देशांना भिडतात. सात सहा आठ नऊ 2 / 20 एक टेराबाईट (1 TB ) म्हणजे? १०२४ गिगा बाईट १०५० गिगा बाईट ११०० गिगा बाईट ११०० गिगा बाईट 3 / 20 भारताचे पितामह असे कोणास ओळखले जाते? महात्मा गांधी दादाभाई नौरोजी बाबासाहेब आंबेडकर यापैकी नाही 4 / 20 पालघर जिल्ह्यातील ‘सूर्यमाळ’ हे थंड हवेचे ठिकाण….. तालुक्यात आहे. मोखाडा जव्हार वसई डहाणू 5 / 20 जीवाश्म इंधन कोणते ? नैसर्गिक वायू पेट्रोलियम जळाऊ लाकूड कोळसा 6 / 20 …. प्राथमिक रंग नाही? पिवळा निळा काळा पंधरा 7 / 20 ‘प्रोड्युसर गॅस’ या इंधनातील घटक ओळखा? कार्बन मोनोऑक्साइड (CO) + हायड्रोजन (H2) कार्बन मोना ऑक्साईड (CO) + नायट्रोजन (N2) मिथेन (CH2) इथेन (C3H6) मिथेन (CH2) + हायड्रोजन (H2)+नायट्रोजन (N2) 8 / 20 स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना कुणी केली? पंडित जवाहरलाल नेहरू इंदीरा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी 9 / 20 ‘तेजस’ काय आहे? हेलिपॅड लडाऊ विमान हेलिपॅड रेल्वे 10 / 20 कोणता धातु लोखंडाचे गंजणे रोखतो? चांदी तांबे जस्त अल्युमिनियम 11 / 20 इंद्रधनुष्य हे प्रकाशाच्या ….. चे उदाहरण आहे ? गुणित परावर्तन अपस्करण अपवर्तन परावर्तन 12 / 20 भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील …. ही सर्वांत मोठी बँक आहे? बँक ऑफ बडोदा स्टेट बँक ऑफ इंडिया आयडीबीआय बँक पंजाब नॅशनल बँक 13 / 20 महाराष्ट्रातील सर्वात मोठी महानगरपालिका कोणती आहे? बृहन्मुंबई ठाणे नाशिक पुणे 14 / 20 फिफा वर्ल्डकप खालीलपैकी कोणत्या खेळासाठी देण्यात येतो? क्रिकेट फुटबॉल टेनिस कब्बडी 15 / 20 PAN संदर्भात विधान काय ? पॅन अकाऊंट नंबर पर्मनन्ट अकाऊंट नंबर पर्मनन्ट ऍड्रेस नंबर पर्मनन्ट अमाऊंट नंबर 16 / 20 पालघर जिल्ह्यातील ….. हे मत्स्य व्यवसायाचे प्रमुख केंद्र आहे.? मुरबे सातपाटी दांडी दातिवरे 17 / 20 मॅझिनीचे चरित्र कोणी लिहिले? शहीद भगतसिंग सुभाषचंद्र बोस वासुदेव बळवंत फडके वि. दा. सावरकर 18 / 20 समुद्रकडा हे भूमीस्वरूप समुद्र लाटांच्या … कार्यामुळे निर्माण होतो ? वहन संचयन खनन यापैकी नाही 19 / 20 १८५७ च्या उठावांबद्दल पहिले स्वतंत्र्ययुध्द असे उद्गार कोणी काढले बी.जी. टिळक आर.सी मजुमदार वि. दा. सावरकर जी.के. गोखले 20 / 20 अंतराळात फुललेले पहिले फुल कोणते? गुलाब सूर्यफूल शेवंती झोनिआ Your score is Facebook 0% TAGGED: Test Series Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषणमार्फत 4,494 जागांसाठी मेगाभरती सुरु Jobs अवघ्या २३व्या वर्षी आर्मिश झाली हवाई दलातील (IAF) सर्वात तरुण महिला अधिकारी ! Inspirational सिध्दांतला चौथ्या प्रयत्नात मिळाले MPSC च्या परीक्षेत घवघवीत यश ! Inspirational गरिबीशी लढले अन् स्पर्धा परीक्षेत जिंकले! वाचा IFS अधिकारी प्रिन्स यांची यशोगाथा ! Inspirational