बँक ऑफ बडोदामध्ये 2500 जागांसाठी भरती सुरु ; ग्रॅज्युएट्स उमेदवारांना संधी

Published On: जुलै 18, 2025
Follow Us

Bank of Baroda LBO Recruitment 2025 : बँक ऑफ बडोदामध्ये भरती निघाली असून याबाबतची जाहिरात संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध झालीय. त्यानुसार पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 ऑगस्ट 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 2500

रिक्त पदाचे नाव : स्थानिक बँक अधिकारी (LBO)
शैक्षणिक पात्रता: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 01 जुलै 2025 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/EWS: ₹850/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: ₹175/-]

पगार : 48,480/- ते 85,920/-
नोकरी ठिकाण: संपूर्ण भारतनोकरी
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 24 जुलै 2025  03 ऑगस्ट 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.

अधिकृत संकेतस्थळClick Here
शुद्धीपत्रकClick Here
भरतीची जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीइथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now