CSIR NEERI नागपूर येथे विविध पदाची भरती; 12वी उत्तीर्णांना सरकारी नोकरीची संधी

Published On: एप्रिल 21, 2025
Follow Us

CSIR NEERI Recruitment 2025 : राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेत विविध पदांसाठी भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 33

रिक्त पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JSA) 26
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.
2) ज्युनियर स्टेनोग्राफर (JS)- 07
शैक्षणिक पात्रता :
(i) 12वी उत्तीर्ण (ii) इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 30 एप्रिल 2025 रोजी 18 ते 28 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
परीक्षा फी: जनरल/ओबीसी/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
इतका पगार मिळेल?
ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JSA) – 19,900/- ते 63,200/-
ज्युनियर स्टेनोग्राफर (JS)- 25,500/- ते 81,100/-
नोकरी ठिकाण: नागपूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 एप्रिल 2025
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ : neeri.res.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now