Monday, March 1, 2021
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result
ADVERTISEMENT

चालू घडामोडी : १९ फेब्रुवारी २०२१

Chetan Patil by Chetan Patil
February 19, 2021
in Daily Current Affairs
0
current affairs 19 february 2021
WhatsappFacebookTelegram
Join WhatsApp Group
ADVERTISEMENT
Advertisements

Current Affairs : 19 February 2021

नासाची ऐतिहासिक झेप! ‘पर्सिव्हियरन्स रोव्हर’चे मंगळावर यशस्वी लँडिंग

मंगळावर जीवसृष्टी अस्तित्वात होती की नाही?, या प्रश्नाचं उत्तर शोधण्यासाठी अमेरिकेतील अंतराळ संस्था ‘नासा’ने (National Aeronautics and Space Administrations) हाती घेतलेल्या मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे.
१८ फेब्रवारी रोजी पहाटे २.३० वाजता नासाच्या पर्सिव्हियरन्स रोव्हरचं मंगळावर यशस्वी लँडिंग करण्यात आलं.
जेजेरो क्रेटर (Jezero Crater) या मंगळावरील दुर्गम भागात हे रोव्हर उतरवण्यात आलं आहे.
मंगळावरील जीवसृष्टीच्या पाऊलखूणा शोधण्यासाठी पृथ्वीवरील पाठवण्यात आलेल्या पर्सिव्हियरन्स रोव्हरनं यशस्वीपणे पाऊल टाकलं.
नासाने सात महिन्यांपूर्वी मंगळावर पर्सिव्हियरन्स रोव्हर पाठवला होता. या रोव्हरच्या लँडिंगबरोबरच अमेरिका मंगळावर सर्वाधिक रोव्हर पाठवणारा पहिला देश ठरला आहे.
नासाने मंगळावर पाठवलेल्या पर्सिव्हियरन्स रोव्हरने जमिनीवर उतरताच पहिलं छायाचित्र पाठवलं असून, नासाने ट्विटरवर पोस्ट केलं आहे.
मंगळवार जीवसृष्टी अस्तित्वात होती का? याचा शोध घेण्यासाठी नासानं पर्सिव्हियरन्स रोव्हर पाठवलं असून, मंगळ ग्रहावरील अत्यंत दुर्गम भाग असलेल्या जेजेरो क्रेटरमध्ये रोव्हर उतरवण्यात आलं आहे. जीवसृष्टीचा शोध घेण्यासाठी हे रोव्हर मंगळावरील माती आणि दगडांचे नमुने घेऊन येणार आहे.
‘पर्सिव्हियरन्स रोव्हर पुढील काही वर्ष मंगळावर राहणार आहे. या काळात जीवसृष्टी अस्तित्वात असल्याचा खुणांचा शोध रोव्हर घेणार असून, मंगळावरून नमुने घेऊन पृथ्वीवर परत येऊल. ज्यामुळे भविष्यात माणसाचा मंगळावर जाण्याचा मार्ग खुला होईल,’ असं नासानं म्हटलं आहे.

12 वर्षाच्या जिया रायचा 36 किलोमीटर पोहण्याचा विक्रम

कुमारी जिया राय या 12 वर्षांच्या मदन राय या नौदल कर्मचाऱ्याच्या मुलीने बांद्रा-वरळी सी लिंक ते गेट वे ऑफ इंडिया पर्यंतचे 36 किलोमीटर अंतर बुधवारी 08 तास 40 मिनिटात पोहत पार करून विक्रम नोंदवला.
ही मुलगी स्वतः स्वमग्नता विकारग्रस्त (ऑटिझम स्पेक्‍ट्रम डिसॉर्डर) असून हा जलतरणाचा विक्रम तिने स्वमग्नता विकाराबद्दल जनजागृती करण्यासाठी केला आहे.
या विक्रमासाठी तिने 17 फेब्रुवारी रोजी पहाटे 03:50 वाजता बांद्रा-वरळी सी लिंक येथून प्रारंभ केला आणि दुपारी 12:30 वाजता ती गेट वे ऑफ इंडिया इथे पोहोचली.
हा उपक्रम भारतीय जलतरण परीषदेच्या महाराष्ट्र जलतरण संस्था या मान्यताप्राप्त संस्थेच्या निरिक्षणाखाली घेण्यात आला.
कुमारी जिया राय हिने यापूर्वी दिनांक 15 फेब्रुवारी 2020 रोजी एलिफंटा बेट ते गेटवे ऑफ इंडिया हे 14 किलोमीटर अंतर 03 तास 27 मिनिटात आणि 30 सेकंदात पोहत जाऊन पार केले आहे. स्वमग्न विकार असलेली 14 किलोमीटर जलतरण करणारी सर्वात लहान मुलगी असा विश्वविक्रम नोंदविला आहे.

Tags: chalu ghadamodiCurrent AffairsCurrent Affairs in MarathiMPSC Current Affairsचालू घडामोडी
SendShare106Share
Next Post
भारतीय रिझर्व्ह बँकेत 926 जागांसाठी भरती

RBI रिझर्व्ह बँकेत विविध पदांसाठी भरती ; वेतन दरमहा ७७ हजारांवर

राष्ट्रीय आरोग्य अभियान(NHM) भंडारा येथे विविध पदांसाठी भरती

NHM राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत धुळे येथे विविध पदांच्या ७२ जागा

bro recruitment 2021

BRO सीमा रस्ते संघटनेट विविध पदांच्या ४५९ जागा ; १०वी,१२ वी उत्तीर्णांसाठी संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

No Result
View All Result
download-free-lokrajya-PDF
MPSC-PSI-STI-ASO-combine-exam-2020

Recent News

  • NABARD राष्ट्रीय कृषी व ग्रामीण विकास बँक भरती २०२१
  • ICMR-NIRRH मुंबई अंतर्गत भरती
  • चालू घडामोडी : ०१ मार्च २०२१

Category

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group