महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लि.मध्ये 137 जागांसाठी भरती

Published On: ऑगस्ट 26, 2023
Follow Us

Mahapareshan Recruitment 2023 : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड मार्फत भरतीची अधिसूचना जारी करण्यात आलेली आहे. त्यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेली आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल. अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 सप्टेंबर 2023 आहे. 

एकूण रिक्त जागा : 137

रिक्त पदाचे नाव : वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
शैक्षणिक पात्रता :
01) इयत्ता 10 वी परीक्षा उत्तीर्ण (महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण)
02) राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCTVT) नवी दिल्ली मान्यताप्राप्त औदयोगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री या व्यवसाय परीक्षेत उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वयाची अट : 04 सप्टेंबर 2023 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]
परीक्षा फी : फी नाही
पगार : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार पगार मिळेल.

नोकरी ठिकाण : परळी, बीड (महाराष्ट्र)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 04 सप्टेंबर 2023
अधिकृत संकेतस्थळ : www.mahatransco.in

भरतीची जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लीक करा
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now