Test Series MPSC Current Affairs Test Series- 5 By Mission MPSC Published On: जुलै 21, 2020 Follow Us /20 336 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 5 1 / 20 भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला? परम इनॅक डेल आबीएम 2 / 20 उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला ? आईन्स्टाईन न्यूटन डार्विन केल्विन 3 / 20 भारतीय राष्ट्रसभेचे संस्थापक कोण? दादाभाई नौरोजी न्या.म. गो. रानडे महात्मा गांधी अॅलन ह्यूम 4 / 20 महाराष्ट्रात ठिबक सिंचन पध्दती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त आहे. तेलबिया ऊस कापूस फलोत्पादन 5 / 20 ‘ऑपरेशन ग्रीन हंट’ कशाशी संबंधित आहे ? भ्रूण हत्या पर्यावरण रक्षण नक्षलवाद बिमोड आरोग्य सुधारणा 6 / 20 राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? पुणे नाशिक नागपूर ठाणे 7 / 20 महाराष्ट्र इंटेलिजन्स अॅकेडमी (MIA) कोणत्या शहरात आहे ? नागपूर मुंबई पुणे नाशिक 8 / 20 ‘खरोशी लेणी’ कोणत्या तालुक्यात आहे? निलंगा लातूर शिरूर अनंतपाळ औसा 9 / 20 भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधतात ? अॅडमिरल जनरल ब्रिगेडिअर चीफ मार्शल 10 / 20 ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केली? देवेद्रनाथ टागोर केशव चंद्र सेन ईश्वरचंद्र विद्यासागर राजा राममोहन रॉय 11 / 20 डॉ. आनंद यादव यांनी कोणती कादंबरी लिहिली नाही ? एकलकोडा नटरंग ताम्रपट गोतावळा 12 / 20 महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता कोण? नरसिंग यादव दिनकर पाटील दादू चौघुले गणपत खेडकर 13 / 20 महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांपासून बनलेले आहे ? ग्रॅनाईट जांभा रूपांतरित बेसॉल्ट 14 / 20 भारतातील नद्याजोड योजना काय म्हणून ओळखली जाते? पितक्रांती जलक्रांती नीलक्रांती अमृतक्रांती 15 / 20 ‘पवनधाम आश्रम’ कोणी स्थापन केला? साने गुरुजी आचार्य विनोबा भावे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महात्मा गांधी 16 / 20 देशातील दहशतवादी संघटनांचा तपस करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? NGS CBI NIA ATS 17 / 20 लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे कोणत्या वर्षी भुकंप होवून मोठी जिवीत हानी झाली होती ? सन १९९३ सन १९९४ सन १९९५ सन १९९६ 18 / 20 ‘टाईम पर्सन ऑफ द इयर’चा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय कोण? लोकमान्य टिळक महात्मा गांधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सुभाषचंद्र बोस 19 / 20 राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला? १९१५ १९१७ १९२० १९९९ 20 / 20 ट्रान्स सैबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे? हॅलिफक्स व्हॅकुअर सिडनी पर्थ कादिरा कैपटाईन सेंट पिट्सबर्ग व्हाल्डी ओस्टॉक Your score is Facebook 0% Test Series