Test Series MPSC Current Affairs Test Series- 5 By Mission MPSC Updated On: डिसेंबर 24, 2020 ---Advertisement--- /20 332 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 5 ---Advertisement--- 1 / 20 ‘टाईम पर्सन ऑफ द इयर’चा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय कोण? लोकमान्य टिळक डॉ. बाबासाहेब आंबेडकर महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस 2 / 20 डॉ. आनंद यादव यांनी कोणती कादंबरी लिहिली नाही ? ताम्रपट नटरंग एकलकोडा गोतावळा 3 / 20 राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? नाशिक पुणे ठाणे नागपूर 4 / 20 महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता कोण? नरसिंग यादव दिनकर पाटील गणपत खेडकर दादू चौघुले 5 / 20 महाराष्ट्र इंटेलिजन्स अॅकेडमी (MIA) कोणत्या शहरात आहे ? मुंबई नागपूर नाशिक पुणे 6 / 20 भारतातील नद्याजोड योजना काय म्हणून ओळखली जाते? पितक्रांती नीलक्रांती जलक्रांती अमृतक्रांती 7 / 20 राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला? १९९९ १९२० १९१७ १९१५ 8 / 20 भारतीय राष्ट्रसभेचे संस्थापक कोण? महात्मा गांधी दादाभाई नौरोजी न्या.म. गो. रानडे अॅलन ह्यूम 9 / 20 ‘ऑपरेशन ग्रीन हंट’ कशाशी संबंधित आहे ? भ्रूण हत्या पर्यावरण रक्षण नक्षलवाद बिमोड आरोग्य सुधारणा 10 / 20 भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला? परम डेल आबीएम इनॅक 11 / 20 ट्रान्स सैबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे? सिडनी पर्थ सेंट पिट्सबर्ग व्हाल्डी ओस्टॉक कादिरा कैपटाईन हॅलिफक्स व्हॅकुअर 12 / 20 उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला ? आईन्स्टाईन न्यूटन डार्विन केल्विन 13 / 20 लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे कोणत्या वर्षी भुकंप होवून मोठी जिवीत हानी झाली होती ? सन १९९३ सन १९९६ सन १९९४ सन १९९५ 14 / 20 महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांपासून बनलेले आहे ? बेसॉल्ट रूपांतरित ग्रॅनाईट जांभा 15 / 20 भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधतात ? ब्रिगेडिअर चीफ मार्शल अॅडमिरल जनरल 16 / 20 महाराष्ट्रात ठिबक सिंचन पध्दती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त आहे. कापूस तेलबिया ऊस फलोत्पादन 17 / 20 देशातील दहशतवादी संघटनांचा तपस करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? NGS NIA ATS CBI 18 / 20 ‘खरोशी लेणी’ कोणत्या तालुक्यात आहे? औसा निलंगा लातूर शिरूर अनंतपाळ 19 / 20 ‘पवनधाम आश्रम’ कोणी स्थापन केला? आचार्य विनोबा भावे साने गुरुजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महात्मा गांधी 20 / 20 ‘संवाद कौमुदी’ हे वृत्तपत्र कोणी सुरु केली? ईश्वरचंद्र विद्यासागर देवेद्रनाथ टागोर केशव चंद्र सेन राजा राममोहन रॉय Your score is Facebook 0% Test Series