Test Series MPSC Current Affairs Test Series- 6 Last updated: 2020/12/24 at 10:28 AM By Mission MPSC 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 92 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 6 1 / 20 …. नदीपात्रात गाळ निक्षेपणामुळे निर्माण झालेली ‘माजुली’ ही जगातील सर्वात मोठे नदीचे बेट आहे ? नर्मदा ब्रह्मपुत्रा गंगा नदी गोदावरी 2 / 20 कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन सामान भागात विभागते? मकरवृत्त आक्टिकवृत्त कर्कवृत्त विषुववृत्त 3 / 20 संसदेच्या अधिवेशनाची सुरवात….. च्या अभिभाषणामुळे होते. पंतप्रधान राष्ट्रपती उपराष्ट्रपती सभापती 4 / 20 प्रार्थना समाजाने समाज प्रबोधनासाठी….. हे वृत्तपत्र सुरू केले. प्रार्थना समाचार सुबोध पत्रिका दिग्दर्शन प्रार्थना 5 / 20 सरनामा म्हणजे भारतीय राज्यघटनेची…. होय? वरीलपैकी नाही प्रस्तावना अनुक्रमणिका पुरवणी 6 / 20 महाराष्ट्रातील समुद्रकिनाऱ्यावरील पहिला वन पर्यटन प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील…. येथे पूर्ण झाला आहे ? गुहानर दापोली चिपळून मंडनगड 7 / 20 ब्रिटनमधील मजूर पक्षाचे पंतप्रधान… यांनी जून १९४८ पूर्वी भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा दिली होती? ए.व्ही.अलेक्झांडर स्टॅफर्ड क्रिप्स जॉन मेजर क्लिमेंट अॅटली 8 / 20 बॅरेन ज्वालामुखी कोठे आहे.? लक्षव्दिप दमण अंदमान-निकोबार दीव 9 / 20 डेबूली झिंगरोजी जानोकर म्हणजेच… राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महात्मा फुले संत गाडगे महाराज दादाभाई नौरोजी 10 / 20 ग्रामपातळीवरील कायदा व सुव्यवस्था राबवणेकामी पोलीस पाटलास कोण मदत करतो ? वरिष्ठ नागरिक यापैकी नाही पोलीस शिपाई कोतवाल 11 / 20 १९२५ मध्ये उत्तरप्रदेशमधील काकोरी कटाशी कोणती क्रांतीकारी संघटना संबंधित होती? हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन मित्र मेळा इंडियन लॉँग 12 / 20 टॅक्स हेवन देश कोणता? कनॅडा मॉरिशस इंग्लंड अमेरिका 13 / 20 भारतीय राज्य घटनेचे हंगामी अध्यक्ष कोण होते.? सचिदानंद सिन्हा डॉ. आंबेडकर डॉ. राजेंद्रप्रसाद पंडीत नेहरु 14 / 20 स्वतंत्र्य भारताचे पहिले अर्थमंत्री कोण होते ? अमृता कौर मौलाना आझाद जॉन मथाई बलदेव सिंग 15 / 20 …. या शहरास महाराष्ट्राचे मँचेस्टर असे म्हणतात ? नाशिक नागपूर पुणे इचलकरंजी 16 / 20 …. या शहराच्या मध्यवर्ती स्थानामुळे ते देशातील हवाई, लोह, राष्ट्रीय मार्गाचे तसेच संदेश वहनांचे महत्वांचे केंद्र आहे? नवी दिल्ली नागपूर इंदूर मुंबई 17 / 20 डीएमके या पक्षाचे संस्थापक कोण होते? शशिकला अण्णा दुराई करुनानिधी जयललिता 18 / 20 भारतातील प्रसिध्द रॉक गार्डन कोणत्या शहरात आहे ? कोलकाता नवी दिल्ली बंगळुरू चंदीगड 19 / 20 महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात….. येथे जलविद्युत केंद्र आहे ? थळ वैशेत खोपोली कोयना जायकवाडी 20 / 20 कोकणातील नद्यांचा ….. हा पर्वत प्रमुख जल विभाजक आहे? अरवली सातपूडा सहयाद्री विंघ्य Your score is Facebook 0% TAGGED: Test Series Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update गावोगावी जाऊन कपडे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्याची लेक बनली पोलीस अधिकारी Inspirational बृहन्मुंबई महानगरपालिकेत विविध पदांच्या 690 जागांसाठी भरती (मुदतवाढ) Jobs आर्मी ऑर्डनन्स कॉर्प्समध्ये विविध पदांच्या 723 जागांवर भरती Jobs भारतीय नौदलात नवीन पदभरती जाहीर Jobs