⁠  ⁠

MPSC Current Affairs Test Series- 7

Mission MPSC
By Mission MPSC 0 Min Read
0 Min Read
/20
123

Police Bharti 2022 Quiz

पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 7

1 / 20

भारतात प्रकाशित झालेले पहिले वर्तमानपत्र कोणते ?

2 / 20

भारतीय द्वीपकल्पाचे दक्षिण टोक.. आहे?

3 / 20

शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील सुमंतांचे … हे काम होते.

4 / 20

…. हा सतलज नदीवरील प्रकल्प आहे?

5 / 20

भारतीय पर्वत शिखरांमध्ये सर्वात उंच शिखर कोणते?

6 / 20

1942 च्या आंदोलनाच्या काळात नंदूरबार येथे … या शाळकरी विद्यार्थ्याने हौतात्म्य स्वीकारले.

7 / 20

 छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये ….. हा राजनितीवर ग्रंथ रचला.

8 / 20

महाराष्ट्रातील सर्वात मोठी हळदीची बाजारपेठ कोणत्या शहरात आहे? 

9 / 20

भारतातील अतिप्राचीन पर्वत रांगा कोणती आहे ?

10 / 20

अॅडॉल्फ हिटलर हा कोणत्या देशातील हुकूमशहा होता ?

11 / 20

भारतीय अणुयुगाचे जनक कोण आहेत ? 

12 / 20

भारतामध्ये सर्वात प्रथम कोणते युरोपीय लोक पोहोचले ? 

13 / 20

कार्ल मार्क्स हा कोणत्या देशातील विचारवंत होता ? 

14 / 20

परराष्ट्र धोरणातील पंचशील तत्त्वे कोणत्या भारतीय पंतप्रधानांनी मांडली ?

15 / 20

बिहू नृत्य कोणत्या राज्यातील आहे?

16 / 20

राष्ट्रसंघाची निर्मिती कोणत्या वर्षी झाली ?

17 / 20

1936 सालच्या फैजपूर येथील राष्ट्रसभेच्या अधिवेशनाचे अध्यक्ष हे होते.

18 / 20

महाराष्ट्रातील…. जिल्हा संत्री उत्पादनात आघाडीवर आहे ? 

19 / 20

पहिले महायुद्ध कोणत्या कालावधीत झाले ?

20 / 20

तलावातील मासेमारी कोणत्या जिल्ह्यात केली जाते ?

Your score is

0%

TAGGED:
Share This Article