Uncategorized Police Bharti Question Set- 3 Last updated: 2022/11/20 at 1:44 PM By Saurabh Puranik 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 460 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 3 1 / 20 देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ कोणते ? वणी (नाशिक) तुळजापूर माहूरगड कोल्हापूर 2 / 20 'अनेर' धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक अहमदनगर धुळे जळगाव 3 / 20 अर्थशास्त्रातील पितामह कोणाला संबोधले जाते? यापैकी एकही नाही आल्फ्रेड मार्शल रॉबिन्स ऍडम स्मिथ 4 / 20 स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम .... या देशाने बहाल केला. अमेरिका जपान भारत चीन 5 / 20 भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ? मौलाना आझाद डी.पी. टंडन आचार्य कृपलानी पं.नेहरू 6 / 20 सादिक अली खाँ हे कोणत्या वाद्यांशी संबंधित आहे ? शहनाई सरोद वीणा व्हायोलिन 7 / 20 कलींग युध्दाशी संबंधीत नाव कोणते ? सम्राट हर्षवर्धन सम्राट अशोक आर्य चाणक्य सम्राट पुलकेशी 8 / 20 'माळशेज घाट' कोठून कोठे जातो? वाई-महाबळेश्वर कराड-चिपळूण आळेफाटा - कल्याण भोर-महाड 9 / 20 पानिपतची तिसरी लढाई अहमद शहा अब्दाली व .....यांच्यात झाली. मराठे मुघल निजाम पेशवे 10 / 20 सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय? सेवाग्राम पालकवाडी कोणतेही नाही सेगांव 11 / 20 इंटरनॅशनल फूड फॉर अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? वॉशिग्टन रोम जोहान्सबर्ग पॅरिस 12 / 20 'किब्लुलु' जमाती कोणत्या देशात आढळतात. आफ्रिका केनिया अमेरिका ग्रीस 13 / 20 BS-III, BS-IV सध्या चर्चेत आहेत. यातील BS म्हणजे काय? बायो सोर्स बाबा सिस्टीम यापैकी नाही भारत स्टेज 14 / 20 'बेडसा' ही गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे सातारा अहमदनगर नाशिक 15 / 20 भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ? समुद्रीमास डॉल्फिन (कोणताही जलस्रोत) डॉल्फिन (गंगानदी) देवमासा 16 / 20 तिरूचिरापल्ली शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? यमुना भीमा कावेरी गोदावरी 17 / 20 मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? उत्तराखंड राजस्थान बंगाल अरूणाचल प्रदेश 18 / 20 वॉर्सा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? बिस्तुला वारी मिसीपीसी हडसन 19 / 20 पोलीस खाते हा .... सूचीतील विषय आहे ? संघ समवर्ती कोणतेही नाही राज्यसूची 20 / 20 पलामु अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? झारखंड बिहार गुजरात उत्तराखंड Your score is Facebook 0% TAGGED: Police Bharti, पोलीस भरती Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये 506 जागांवर भरती जाहीर ; पात्रता फक्त पदवी Jobs नोकरी सांभाळून अभ्यास केला अन् गडचिरोलीचे गटविकास अधिकारी झाले UPSC परीक्षा उत्तीर्ण ! Inspirational सात वर्षांचा खडतर प्रवास ; ट्रक ड्रायव्हरचा मुलगा झाला वनपरिक्षेत्र अधिकारी! Inspirational HURL : हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लि.मध्ये विविध पदांसाठी मोठी भरती Jobs