Police Bharti 2022 Quiz
पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 4
1 / 20
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ..... आहे.
2 / 20
महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून .... फुलपाखराला मान्यता दिले आहे.
3 / 20
'जगातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?
4 / 20
'पोंगल' हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो ?
5 / 20
जगात सर्वाधिक कॅशलेस व्यवहार करणारा देश कोणता ?
6 / 20
तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे?
7 / 20
बर्लीन ही कोणत्या देशाची राजधानी आहे?
8 / 20
जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन कोठे झाले आहे?
9 / 20
महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ?
10 / 20
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी 'मोझरी' कोणत्या जिल्ह्यात आहे?
11 / 20
'प्रकाश वर्ष' हे कशाचे एकक आहे?
12 / 20
भारतातील सर्वांत मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?
13 / 20
भारतातील पहिले वाय-फाय गाव कोणते ?
14 / 20
क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ?
15 / 20
उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर 'लोणार' हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
16 / 20
महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण 'अंबोली' हे कोणत्या जिल्ह्यात आहे?
17 / 20
भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
18 / 20
कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे?
19 / 20
... संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती.
20 / 20
सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे ?
Your score is
Your email address will not be published. Required fields are marked *
Comment *
Name *
Email *
Website
Δ
© 2015-2019 Mission MPSC. Powered By Tech Drift Solutions.
Login to your account below
Remember Me
Please enter your username or email address to reset your password.