Uncategorized Police Bharti Question Set- 5 Last updated: 2022/11/20 at 1:46 PM By Saurabh Puranik 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 321 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 5 1 / 20 महाराष्ट्रात ठिबक सिंचन पध्दती कोणत्या पिकासाठी जास्त उपयुक्त आहे. फलोत्पादन ऊस तेलबिया कापूस 2 / 20 डॉ. आनंद यादव यांनी कोणती कादंबरी लिहिली नाही ? एकलकोडा ताम्रपट गोतावळा नटरंग 3 / 20 'संवाद कौमुदी' हे वृत्तपत्र कोणी सुरु केली? ईश्वरचंद्र विद्यासागर देवेद्रनाथ टागोर राजा राममोहन रॉय केशव चंद्र सेन 4 / 20 देशातील दहशतवादी संघटनांचा तपस करणारी केंद्रीय यंत्रणा कोणती? CBI NIA NGS ATS 5 / 20 लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे कोणत्या वर्षी भुकंप होवून मोठी जिवीत हानी झाली होती ? सन १९९४ सन १९९६ सन १९९३ सन १९९५ 6 / 20 'पवनधाम आश्रम' कोणी स्थापन केला? राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साने गुरुजी आचार्य विनोबा भावे महात्मा गांधी 7 / 20 'टाईम पर्सन ऑफ द इयर'चा पुरस्कार मिळालेले एकमेव भारतीय कोण? महात्मा गांधी सुभाषचंद्र बोस डॉ. बाबासाहेब आंबेडकर लोकमान्य टिळक 8 / 20 महाराष्ट्र केसरीचा प्रथम विजेता कोण? दिनकर पाटील गणपत खेडकर दादू चौघुले नरसिंग यादव 9 / 20 भारताने सर्वात पहिला कोणता सुपर कॉम्प्युटर तयार केला? इनॅक आबीएम परम डेल 10 / 20 राजर्षी शाहू महाराजांनी कोणत्या वर्षी घटस्फोटाचा कायदा संमत केला? १९१७ १९२० १९१५ १९९९ 11 / 20 भारतीय राष्ट्रसभेचे संस्थापक कोण? अॅलन ह्यूम दादाभाई नौरोजी महात्मा गांधी न्या.म. गो. रानडे 12 / 20 'ऑपरेशन ग्रीन हंट' कशाशी संबंधित आहे ? भ्रूण हत्या नक्षलवाद बिमोड आरोग्य सुधारणा पर्यावरण रक्षण 13 / 20 महाराष्ट्र इंटेलिजन्स अॅकेडमी (MIA) कोणत्या शहरात आहे ? नागपूर मुंबई नाशिक पुणे 14 / 20 ट्रान्स सैबेरियन लोहमार्ग कोणत्या स्थानकादरम्यान आहे? कादिरा कैपटाईन हॅलिफक्स व्हॅकुअर सिडनी पर्थ सेंट पिट्सबर्ग व्हाल्डी ओस्टॉक 15 / 20 भारताच्या नौदल प्रमुखास काय संबोधतात ? अॅडमिरल जनरल चीफ मार्शल ब्रिगेडिअर 16 / 20 'खरोशी लेणी' कोणत्या तालुक्यात आहे? औसा लातूर निलंगा शिरूर अनंतपाळ 17 / 20 भारतातील नद्याजोड योजना काय म्हणून ओळखली जाते? अमृतक्रांती जलक्रांती पितक्रांती नीलक्रांती 18 / 20 महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांपासून बनलेले आहे ? रूपांतरित ग्रॅनाईट जांभा बेसॉल्ट 19 / 20 राज्यातील पहिला डिजिटल जिल्हा कोणता? नाशिक ठाणे नागपूर पुणे 20 / 20 उत्क्रांतीवादाचा सिद्धांत कोणी मांडला ? डार्विन न्यूटन आईन्स्टाईन केल्विन Your score is Facebook 0% TAGGED: Police Bharti, पोलीस भरती Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update आईवडिलांना शेतीकामात मदत करत केला अभ्यास आणि रोहिणीने फार्मसी क्षेत्रात मिळवले अव्वल स्थान! Inspirational वडिलांनी भंगार विक्रीचा व्यवसाय करून मुलाला उच्च शिक्षित केलं ; लेक झाला आरटीओ अधिकारी Inspirational SBI : भारतीय स्टेट बँकेत नवीन भरती जाहीर Jobs सूरजने जिद्द, चिकाटीने मिळवले विक्रीकर निरिक्षक पद ! Inspirational