RCFL Mumbai Recruitment 2025 : राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड (RCFL) मुंबई मार्फत विविध पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2025 आहे.
एकूण रिक्त जागा : 74
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ऑपरेटर (केमिकल) प्रशिक्षणार्थी | 54 |
| 2 | बॉयलर ऑपरेटर ग्रेड III | 3 |
| 3 | ज्युनियर फायरमन ग्रेड II | 2 |
| 4 | नर्स ग्रेड II | 1 |
| 5 | टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) प्रशिक्षणार्थी | 4 |
| 6 | टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी | 2 |
| 7 | टेक्निशियन (मेकॅनिकल) प्रशिक्षणार्थी | 8 |
शैक्षणिक पात्रता :
पद क्र. 1 : B.Sc. पदवीच्या कोणत्याही 3 वर्षांच्या अभ्यासक्रमादरम्यान आणि अटेंडंट ऑपरेटर (केमिकल प्लांट) म्हणजेच AO(CP) ट्रेडमध्ये राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण परिषद (NCVT) परीक्षा उत्तीर्ण.
पद क्र. 2 : 10वी परीक्षा उत्तीर्ण आणि स्टीम बॉयलर्स संचालक आणि अध्यक्षांनी संबंधित राज्य सरकारच्या परीक्षक मंडळाला दिलेले द्वितीय श्रेणीचे बॉयलर अटेंडंट म्हणून पात्रतेचे प्रमाणपत्र.
पद क्र. 3 : 10वी उत्तीर्ण. तसेच राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, सरकारी संस्था (SFTC) / भारत सरकार मान्यताप्राप्त कडून 6 महिन्यांचा पूर्णवेळ अग्निशमन प्रमाणपत्र
पद क्र. 4 : विद्यापीठ/संस्थेकडून मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून एचएससी + जनरल नर्सिंग आणि मिडवाइफरीचा ३ वर्षांचा अभ्यासक्रम.
किंवा यूजीसी मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेकडून नियमित आणि पूर्णवेळ बी.एस्सी. (नर्सिंग) पदवी.
पद क्र. 5 : Diploma, B.Sc, Degree
पद क्र. 6 : 12वी उत्तीर्ण, Diploma
पद क्र. 7 : 12वी उत्तीर्ण, Diploma
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 36 वर्षे
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/Rs.700/- ( SC/ST/Female/Ex-Serviceman फी नाही)
किरीट पगार मिळेल?
ऑपरेटर (केमिकल) प्रशिक्षणार्थी – 22000/- ते 60000/-
बॉयलर ऑपरेटर ग्रेड III – 22000/- ते 60000/-
ज्युनियर फायरमन ग्रेड II – 18000/- ते 42000/-
नर्स ग्रेड II – 22000/- ते 60000/-
टेक्निशियन (इन्स्ट्रुमेंटेशन) प्रशिक्षणार्थी – 22000/- ते 60000/-
टेक्निशियन (इलेक्ट्रिकल) प्रशिक्षणार्थी – 22000/- ते 60000/-
टेक्निशियन (मेकॅनिकल) प्रशिक्षणार्थी – 22000/- ते 60000/-
नोकरी ठिकाण – मुंबई.
अर्ज पद्धती – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 जुलै 2025
| अधिकृत संकेतस्थळ | https://www.rcfltd.com/ |
| भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
| ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : | येथे क्लीक करा |






