राज्यसेवा मुलाखत तयारी – विशाल नाईकवाडे
मुलाखतीच्या काही महिने आधी मनाची कशा प्रकारे तयारी करावी? याविषयी मार्गदर्शन करणारा परिविक्षाधिन तहसिलदार विशाल विशाल नाईकवाडे यांचा विशेष लेख

मला मुलाखतीला नेहमीच कमी मार्क्स मिळाले आहेत परंतु 3-4 मुलाखतीच्या आधारे आलेल्या अनुभवावर काही गोष्टी शेअर करत आहे.