Test Series MPSC Current Affairs Test Series- 3 Last updated: 2020/12/24 at 10:29 AM By Saurabh Puranik 0 Min Read Share 0 Min Read SHARE /20 461 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 3 1 / 20 पोलीस खाते हा …. सूचीतील विषय आहे ? कोणतेही नाही राज्यसूची संघ समवर्ती 2 / 20 मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? उत्तराखंड अरूणाचल प्रदेश राजस्थान बंगाल 3 / 20 पानिपतची तिसरी लढाई अहमद शहा अब्दाली व …..यांच्यात झाली. निजाम पेशवे मराठे मुघल 4 / 20 स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम …. या देशाने बहाल केला. चीन अमेरिका जपान भारत 5 / 20 सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय? सेगांव कोणतेही नाही सेवाग्राम पालकवाडी 6 / 20 वॉर्सा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? मिसीपीसी हडसन बिस्तुला वारी 7 / 20 अर्थशास्त्रातील पितामह कोणाला संबोधले जाते? आल्फ्रेड मार्शल यापैकी एकही नाही ऍडम स्मिथ रॉबिन्स 8 / 20 भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ? डॉल्फिन (गंगानदी) देवमासा समुद्रीमास डॉल्फिन (कोणताही जलस्रोत) 9 / 20 कलींग युध्दाशी संबंधीत नाव कोणते ? सम्राट पुलकेशी सम्राट अशोक सम्राट हर्षवर्धन आर्य चाणक्य 10 / 20 ‘किब्लुलु’ जमाती कोणत्या देशात आढळतात. अमेरिका केनिया आफ्रिका ग्रीस 11 / 20 तिरूचिरापल्ली शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? गोदावरी यमुना भीमा कावेरी 12 / 20 BS-III, BS-IV सध्या चर्चेत आहेत. यातील BS म्हणजे काय? बायो सोर्स बाबा सिस्टीम यापैकी नाही भारत स्टेज 13 / 20 भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ? मौलाना आझाद डी.पी. टंडन आचार्य कृपलानी पं.नेहरू 14 / 20 ‘बेडसा’ ही गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? सातारा अहमदनगर नाशिक पुणे 15 / 20 ‘माळशेज घाट’ कोठून कोठे जातो? कराड-चिपळूण भोर-महाड आळेफाटा – कल्याण वाई-महाबळेश्वर 16 / 20 देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ कोणते ? माहूरगड कोल्हापूर तुळजापूर वणी (नाशिक) 17 / 20 सादिक अली खाँ हे कोणत्या वाद्यांशी संबंधित आहे ? वीणा शहनाई व्हायोलिन सरोद 18 / 20 पलामु अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? उत्तराखंड झारखंड गुजरात बिहार 19 / 20 ‘अनेर’ धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? जळगाव अहमदनगर धुळे नाशिक 20 / 20 इंटरनॅशनल फूड फॉर अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? वॉशिग्टन जोहान्सबर्ग पॅरिस रोम Your score is Facebook 0% TAGGED: Test Series Share This Article Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Copy Link Latest Update शेतमजूराच्या मुलाने कठोर परिश्रम घेत एमपीएससीच्या परीक्षेत मारली बाजी Inspirational लहानपणी गुरे सांभाळली पण शिक्षणाची कास धरली; वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष यांचा हा प्रवास… Inspirational BARC : भाभा अणु संशोधन केंद्र मुंबई येथे 50 जागांसाठी भरती Jobs HAL : हिंदुस्तान एरोनॉटिक्स लि. मध्ये विविध पदाच्या 324 जागांवर भरती Jobs