MPSC Rajyaseva 2021 Geography
आधी आपण Polity, Economy, History या विषयांचा आढावा घेतला. या विषयांबद्दल आपण असे म्हणू शकतो की, हे विषय Maximum लोकांना कठीण जातात, पण ‘भूगोल’ विषयी बघितले तर हा विषय Max लोकांना सोपा जातो व गेल्या काही वर्षात बघितलं तर या विषयाला येणारे प्रश्न अधिक सोपे होत चालले आहेत.
राज्यसेवा २०२१ ची तयारी करतांना खालील लेख देखील नक्की वाचा
MPSC Rajyaseva Geography Syllabus
१) महाराष्ट्र, भारत, जग
२) Physical, Social, Economic, भूगोल महाराष्ट्र, भारत आणि जगाचा
भूगोल या विषयाच्या Syllabus चा विचार केल्यास व याविषयी आलेल्या प्रश्नांना Link केल्यास आपल्याला लक्षात येते की, भूगोल विषयावर येणारे प्रश्न हे या दिलेल्या Syllabus वरच येतात. फक्त यात एक गोष्ट आहे. या प्रत्येक Point मध्ये जवळ-जवळ १० Topics असतात ज्यावर प्रश्न विचारले जातात.
भूगोल विषयी सध्या कसे प्रश्न येतात व त्याचा सध्या काय Trend आहे ?
या विषयावर गेल्या वर्षांमध्ये कशा प्रकारे प्रश्न आले आहेत. आणि त्यांचे विभाजन कसे आहे ते खालील chart मध्ये दिले आहे.
आधी जुन्या Que Paper चे Analysis करून हा वरील chart तयार केला आहे. यात फक्त तुम्हाला मेहनत घ्यायचे गोष्ट म्हणजे त्यात Topic वर प्रश्न कशा पद्धतीने व नेमका कोणत्या मुद्यांवर विचारले गेले आहेत ते स्वतः सुद्धा बघून घेण्याची गरज आहे,
Trend बघण्याआधी आपण विद्यार्थी काय चूक करतात भूगोल विषयी ते बघू. विद्यार्थाना असे वाटते की, राज्याची परीक्षा आहे. म्हणजे महाराष्ट्र भूगोल विषयी प्रश्न येतीलच पण एकावेळेस वरील chart बघा तुम्हालाच तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. या लेखात पुढे आपण आणखी सखोल या विषयी बघू.
साधारण १३ प्रश्न हे या विषयावर कमी जास्त करून प्रत्येक वर्षाला येत आहेत.
भूगोलाचे प्रश्न कसे Track करता येतील?
भूगोल या विषयीचे प्रश्न कोठून येत आहेत. हे शोधण ईतर कोणत्याही विषयापेक्षा खूप जास्त सोपे आहे. भूगोलाचे मुख्य घटक आहेत त्यानुसार हा विषय बघू
१) महाराष्ट्र भूगोल = यावर २०१९ ला ३ प्रश्न आले आहे. आणि तेही अगदी मोजका अभ्यास असताना सुद्धा बरोबर येतील असे होते. त्याआधी फक्त २ प्रश्न तेही २०१५ आणि २०१६ ला आले आहेत. त्यामुळे या घटकाचा अभ्यास करा पण मोजका आणि ठरवून. अभ्यास केला तर अधिक फायदा होईलच.
२) भारत = या घटकासाठी २०१९ आणि २०१८ ही वर्षे सॊडली तर प्रत्येक वर्षी चांगल्या संख्येने प्रश्न आलेले आहेत. त्यामुळे भूगोलाचा अभ्यास करताना भारताचा भूगोल आणि त्यातल्या त्यात भारताच्या प्राकृतिक भूगोलावर अधिक भर देणे गरजेचे ठरते.
३) जग = या घटकावर काही प्रमाणात Random प्रश्न येतात आणि ते सरासरी ३-४ असतात. आणि यावर येणारे Max Ques हे GK Type असतात, Current related.
४) प्राकृतिक भूगोल = हा आत्तापर्यंतचा भूगोलाचा सर्वात जास्त प्रश्न आलेला घटक आहे.
आणि इतिहास विषयाशी फक्त या घटकाची ‘प्राकृतिक भूगोल’ तुलना केली तर इतिहासापेक्षा कमीत कमी १/२ (Half) प्रश्न म्हणजे ६-७ आणि इतिहासाच्या एकूण अभ्यास क्रमाच्या फक्त १० टक्के अभ्यासक्रम यावरून आपण या घटकाला किती महत्व द्यावे ते समजते.
MPSC Rajyaseva Geography Booklist
1. 5 वी ते 12 वी पाठ्यपुस्तके
2. भारताचा भूगोल- मजीद हुसेन / डॉ अनिरुद्ध केसागर / दीपस्तंभ प्रकाशन
3. महाराष्ट्राचा भूगोल- ए. बी. सवदी / के. ए. खतीब / दीपस्तंभ प्रकाशन
4. जगाचा भूगोल – मजीद हुसेन
5. Geography थ्रू मॅप्स – के सिद्धार्थ
भूगोल आणि Mapingचे महत्व
Mpsc च्या परीक्षेत १ किंवा २ प्रश्न, कधी कधी Direct Map वर येतात पण आपल्याला Mapचे महत्व तितकेच नाही. प्राकृतिक भूगोलाचे काही प्रश्न सोडून दिले तर उरलेले 5 ते 7 प्रश्न सोडण्यासाठी आपण Map चा अभ्यास आधी केलेला असला पाहिजे.
फक्त रटाळ, कंटाळवाणी पुस्तके वाचून आपण GS च्या इतर सर्व विषयांचा अभ्यास करून Bore होतो. तर अशा वेळी Maps चा अभ्यास करा. मागच्या लेखातही आपण पहिले – प्राचीन इतिहास या घटकांचा अभ्यास करतांना सोबत नकशाचा वापर करता येतो. त्यामुळे परीक्षेत उत्तर देतांना मदत होते.
भूगोल विषयाचा अभ्यास करताना आपण फक्त MapReading करून भागू शकत नाही. आपल्याला त्यासोबतच काही पुस्तके & Theory वाचावाच लागेल. Map Reading केल्याने आपण वाचलेली theory आपल्याला अधिक चांगल्याप्रकारे लक्षात राहील.
भूगोलाचे आकृत्यावर येणारे प्रश्न
मागील काही वर्षात आकृत्यांवर प्रश्न येण्यास सुरवात झाली आहे. सध्या प्रश्न प्राकृतिक भूगोलाच्या आकृत्यांवर आधारित येत आहेत, सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या आकृत्या काही अगदी विचत्र ठिकाणून आणलेले नसतात. आम्ही सौदी सरांच्या पुस्तकात या आकृत्या जशाच्या तशा बघितल्या आहेत. त्यामुळे Theory वाचताना सोबतच्या आकृत्यांवर ९० टक्के लक्ष ठेवा प्रश्न याचच Chances आहेत.
लेख कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडल्यास मित्रांसोबत नक्की शेअर करा.