Test Series MPSC Test Series Set 1 – राज्यशास्त्र By Mission MPSC Published On: डिसेंबर 17, 2020 Follow Us /20 269 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 9 1 / 20 कैसर विल्यम दुसरा हा कोणत्या देशाचा सम्राट होता? फ्रान्स ऑस्ट्रीया जर्मनी तुर्कस्तान 2 / 20 चितगाव येथील शस्त्रागारावरील हल्ल्याची योजना कोणती आखली होती? सुखदेव सुर्यसेन रामप्रसाद बिस्मील राजगुरु 3 / 20 18 व्या शतकाच्या उत्तरार्धात चीनला कोणता देश असे म्हटले जाई ? निद्रीस्त जागृत मागासलेला पूढारलेला 4 / 20 सुती कापड उद्योगासाठी कोणत्या प्रकारचे हवामान पूरक असते ? कोरडे दमट उष्ण थंड 5 / 20 अकबराने आगऱ्याजवळ कोणते नवीन शहर वसविले? मथुरा अलाहाबाद यापैकी नाही फत्तेपूर सिक्री 6 / 20 सार्क संघटनेच्या स्थापनेसाठी कोणत्या देशाने पुढाकार घेतला ? रशिया भारत चीन अमेरिका 7 / 20 भारताने 1969 मध्ये कोणत्या ठिकाणाहून पहिला अग्निबाण अवकाशात सोडला ? थुंबा हैद्राबाद श्रीहरीकोट्टा बंगळूर 8 / 20 अमेरिकेच्या मूळ रहिवासी असलेल्या लोकांना काय म्हणतात? इंडीयन निग्रो यापैकी नाही रेड इंडियन 9 / 20 आशिया खंडात कोणत्या देशात सर्वप्रथम औद्योगिक क्रांती घडून आली ? अमेरिका जपान रशिया भारत 10 / 20 शिवाजी महाराजांनी लाल महालावर छापा टाकून कोणाची बोटे तोडली? मिर्झा राजे जयसिंग शाहिस्तेखान अफजलखान अब्दाली 11 / 20 भारताच्या पूर्व किनारट्टीवर कोणते अवकाश प्रक्षेपण केंद्र हे 1971 मध्ये उभारण्यात आलेले आहे? श्रीहरिकोटा भुवनेश्वर कोलकत्ता थुंबा 12 / 20 व्हॉल्टेअर यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे नाव काय आहे? कॅन्डीड यापैकी नाही स्पिरीट ऑफ लॉज एमील 13 / 20 लंडन येथे इंडिया हाऊसची स्थापना कोणी केली? मादाम कामा पंडीत श्यामजी कृष्ण वर्मा लाला हरदयाल विनायक दमोदर सावरकर 14 / 20 सौर भट्टीमध्ये कोणत्या प्रकारचे आरसे वापरून सूर्यप्रकाश एकत्रित करून उष्णता निर्माण केली जाते ? सपाट आरसे यापैकी नाही बहिर्वक्र आरसे आंतवर्क आरसे 15 / 20 वास्को-द-गामा याने कालिकत येथील कोणत्या राजाकडून व्यापारी परवानगी मिळविली ? झामोरीन शहाआलम औरंगजेब जहांगीर 16 / 20 बाल्कन प्रदेश हा कोणत्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता ? इराण तुर्कस्तान तुर्की द. आफ्रिका 17 / 20 वनस्पतीकडून पाण्याचे उत्सर्जन होण्याच्या क्रियेला काय म्हणतात ? बाष्पोत्सर्जन यापैकी नाही अनुवर्तन रसारोहन 18 / 20 रौलेट अॅक्ट या काळ्या कायद्याविरुद्ध महात्मा गांधींनी कोणत्या दिवशी हरताळ फासण्याचे आवाहन केले होते? 7 एप्रिल 1919 6 एप्रिल 1919 4 एप्रिल 1919 9 एप्रिल 1919 19 / 20 इंग्रजांनी जहांगीर बादशहाकडून कोणत्या ठिकाणी वखार स्थापन करण्याची परवानगी मिळविली? मुंबई सुरत कालिकत्त मद्रास 20 / 20 माधवराव पेशवे यांनी निजामाला पैठणजवळील कोणत्या ठिकाणी पराभूत केले? राक्षसभुवन श्रीरंगपट्टन खर्डा आपेगाव Your score is Facebook 0% MPSC Test Series
Practice is best level
We will update new test quiz every week from now on