Saturday, February 27, 2021
  • Login
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs
Mission MPSC | MPSC PSI STI Exam Preparation
No Result
View All Result
ADVERTISEMENT

स्पर्धा परीक्षांविषयी सर्वांना पडणारे प्रश्न

Sunil Deshmukh by Sunil Deshmukh
September 22, 2019
in Important, MPSC
38
basic-information-about-mpsc-rajyaseva-exam
WhatsappFacebookTelegram
Join WhatsApp Group
ADVERTISEMENT
Advertisements

सध्या राज्यातील खूप विद्यार्थी हे UPSC तसेच MPSC च्या परीक्षांकडे करीअरची संधी म्हणून पाहू लागले आहेत. या क्षेत्रात असलेल्या करिअर संधीबाबत विद्यार्थी तसेच पालकांना प्रचंड उत्सुकता दिसून येते. सदरच्या लेखात आपण राज्य लोकसेवा आयोगाच्या वतीने घेतल्या जाणार्‍या राज्यसेवा परीक्षेविषयी अनेकांना असणाऱ्या काही बेसिक प्रश्नांचे निरसन करण्याचा प्रयत्न करणार आहोत.

१) MPSC Rajyaseva परीक्षा कोण देऊ शकतो?

महाराष्ट्र रहिवासी असलेली तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी प्राप्त केलेली व्यक्ती ह्या परीक्षेला पात्र ठरू शकते. साधारण प्रवर्गासाठी किमान 19 व कमाल 38 वर्षे अशी वयोमर्यादा आयोगाकडून जाहिर केली गेलेली आहे.

२) जर उमेदवार मागासप्रवर्ग/अपंग/पात्र खेळाडू असेल तर वयोमर्यादेत शिथीलता आहे का?

Advertisements

हो, आयोगाने वयाची शिथीलत खालील बाबतीत नमूद केलेली दिसते.

i. महाराष्ट्र शासनाने मान्यता दिलेल्या मागासवर्गीय उमेदवारांच्या बाबतीत 5 वर्षापर्यंत शिथीलता
ii. अपंग उमेदवारांच्या बाबतीत 45 वर्षापर्यंत
iii. पात्र खेळाडू यांच्या बाबतीत 5 वर्षापर्यंत

Advertisements

3) MPSC Rajyaseva परीक्षेतून कोणकोणती पदे भरली जातात?
राज्य लोकसेवा आयोगाकडून घेतल्या जाणार्‍या राज्यसेवा परीक्षेच्या माध्यमातून नुकत्याच वाढीव अशा 3 पदांसह एकूण 24 प्रकारची वेगवेगळी पदे भरली जातात. त्यातील काही महत्वाची पदे खाली नमूद केली आहेत.

उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधिक्षक, तहसीलदार, सहा.विक्रीकर आयुक्त, जिल्हा उप निबंधक, गटविकास अधिकारी, महाराष्ट्र वित्त व लेखाधिकारी इ.

4) MPSC Rajyaseva परीक्षा किती टप्प्यांची आहे?
– ही परीक्षा खालील प्रकारे 3 टप्प्यांमध्ये घेण्यात येते.
A. पूर्व परीक्षा – 400 गुण – वस्तुनिष्ठ
B. मुख्य परीक्षा – 800 गुण – वस्तुनिष्ठ (1 पेपर वगळता)
C. मुलाखत – 100 गुण

या परीक्षेसाठीची जी प्रश्‍नपत्रीका उपलब्ध होत असते, त्या परीक्षेचे प्रश्‍न मराठी तसेच इंग्रजी भाषेत दिलेले असतात, परीक्षेचे स्वरुप हे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असल्याने उमेदवाराला भाषा ही काही अडचणीची बाब ठरत नाही, असे असले तरी राज्य लोकसेवा आयोगाची परीक्षा देण्यासाठी मराठी लिहिता, वाचता, बोलता येणे अपेक्षीत आहे.

5) सुरुवात कशी करायची?

स्पर्धा परीक्षांच्या तयारीला उमेदवाराने शक्य तितक्या कमी वयापासून केलेली चांगली, काही उमेदवार अगदी 12 वी पासूनच UPSC व MPSC परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतात याचा फायदा असा की, उमेदवार पदवी पूर्ण केल्याबरोबर लगतच्या वर्षात अधिकारी होऊ शकतो. पदवीच्या शेवटच्या वर्षात असतांना जरी पूर्व परीक्षा उमेदवार देऊ शकत असला तरी मुख्य परीक्षा देण्यासाठी उमेदवाराने पदवी संपादन केलेली असली पाहिजे.

6) पण अभ्यास कसा करु?

सर्वप्रथम उमेदवाराने परीक्षेच्या अभ्यासक्रम समोर ठेवावा, जो राज्य लोकसेवा आयोगाच्या वेबसाईट वर उपलब्ध आहे. आपल्याला या परीक्षेकरीताचे स्वरुप काय आहे हे समजून घेणे खूप गरजेचे आहे. यानंतर शालेय तसेच NCERT च्या पुस्तकांचे वाचण मग संदर्भ पुस्तके व सराव चाचण्या असा क्रम असावा.

7) गत वर्षाच्या प्रश्‍नपत्रीकांचे विश्‍लेषण उपयोगी आहे का?

– निश्‍चितच गत वर्षीच्या प्रश्‍नपत्रीकांचे विश्‍लेषण तसेच शालेय पाठ्यक्रमाच्या वाचनांमुळे या परीक्षांसाठी लागणारे बेसीक पूर्ण होऊ शकेल. विविध पाठ्यक्रमाच्या पुस्तकांतून उमेदवाराने संकल्पना समजून घेणे फार गरजेचे आहे. ज्याचा फायदा उमेदवाराला संदर्भ पुस्तके वाचतांना निश्‍चितपणे जाणवतो. प्रश्‍नपत्रीकांच्या विश्‍लेषणामुळे आयोगाने त्या-त्या वर्षी कोणत्या स्वरुपाचे तसेच कोणत्या घटकाला किती महत्व देत कशा प्रकारचे प्रश्‍न विचारले आहेत याची जाणीव होते. तसेच पुढील नियोजनासाठी या बाबींची फार मदत होते.

8) कोणकोणत्या विषयाची कोणकोणती शालेय पुस्तके वाचावीत?

इतिहास : 6, 8, 11 वी
विज्ञान : 6, 7, 9, 10 वी
भूगोल : 8, 9, 10, 11 वी
पर्यावरण : 9 वी
राज्यशास्त्र : 6, 12 वी
अर्थशास्त्र : 11 वी व 12 वी

उमेदवाराने 5, 8 वी ते 12 वी ची शक्य असल्यास सर्व पुस्तके वाचणे अपेक्षीत आहे, ते शक्य नसेल तर किमान वर नमूद निवडक पुस्तकांचे वाचन फायदेशीर ठरते.

9) मुख्य परीक्षेचे स्वरुप कसे आहे?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या MPSC Rajyaseva Mains साठीच्या सुधारीत अभ्यासक्रमामध्ये सहा अनिहार्य विषयांचा समावेश करण्यात आला आहे.

विषयगुणस्वरुपपरीक्षेसाठीचा वेळ
मराठी/इंग्रजी१००पारंपारिक३ तास
मराठी / इंग्रजी१००वस्तुनिष्ठ बहुपर्यायी१ तास
सामान्य अध्ययन ११५०वस्तुनिष्ठ बहुपर्यायी२ तास
सामान्य अध्ययन २१५०वस्तुनिष्ठ बहुपर्यायी२ तास
सामान्य अध्ययन ३१५०वस्तुनिष्ठ बहुपर्यायी२ तास
सामान्य अध्ययन ४१५०वस्तुनिष्ठ बहुपर्यायी२तास

10) संदर्भ पुस्तके निवडतांना काय काळजी घ्यावी?

स्पर्धा परीक्षेतील यश हे जितके मार्गदर्शक तसेच सातत्यावर अवलंबून आहे, तितकेच ते योग्य संदर्भ ग्रंथाच्या निवडीवर देखील अवलंबून आहे. संदर्भ पुस्तके ही खालील 2 प्रकारची असू शकतील.

A. अभ्यासकांनी लिहिलेली
B. यशस्वी उमेदवार / शिक्षकांनी लिहिलेली
तर पहिल्या प्रकारची पुस्तके सुरवातीला वाचणे अपेक्षित आहे. तर दुसर्‍या प्रकारची पुस्तके ही परीक्षेला सामोरे जाण्याआधी रिवीजन स्वरुपात वाचणे अपेक्षीत आहे.
शक्य झाल्यास विषय तज्ज्ञ किंवा मार्गदर्शकाच्या साहाय्याने पुस्तकांची निवड करावी सुधारीत कितवी आवृत्ती आहे. कोणत्या प्रकाशनाची पुस्तके आहेत याची विशेष काळजी घेणे अपेक्षीत आहे.

11) सराव प्रश्‍नपत्रीका तसेच प्रश्‍नसंग्रह याचे महत्व काय?

सराव प्रश्‍नपत्रीका सोडविणे हा खरोखर अगदी शेवटचा टप्पा मानला जातो. खर्‍या अर्थाने उमेदवाराने दररोज प्रश्‍नसंग्रहातून किमान 100 प्रश्‍नांचे विषयनिहाय वाचण करणे गरजेचे ठरते. जेणेकरुन परीक्षेला सामोरे जाताना विद्यार्थ्यांच्या मागील वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्‍न सोडविण्याबाबतची भिती नाहीशी झालेली असते. तसेच नियोजित वेळेत प्रश्‍नपत्रीकेतील सर्व प्रश्‍न आपण सोडवू शकतो का? याबाबतचे नियोजन करण्यात उमेदवाराला मदत होते.

12) परीक्षेचा अर्ज कसा व कुठे भरायचा?

सदर परीक्षेसाठी राज्य लोकसेवा आयोगाकडून जवळपास दरवर्षी विविध पदांसाठी जाहिरात दिली जाते व ऑनलाईन अर्ज मागितले जातात. या परीक्षेबाबतच्या विविध टी, शर्ती, पात्रता या बाबतची अधिक माहिती ही आयोगाच्या mpsc.gov.in चा वेबसाईट वर उपलब्ध आहे. तर उमेदवाराने जाहिरात आल्यानंतर अर्ज करण्यासाठी mahampsc.mahaonline.gov.in या वेबसाईटचा उपयोग करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी लाईक करा फेसबुक पेज – Mission MPSC

Tags: basics about mpscMPSC QuestionSunil DeshmukhThe Unique AcademyThe Unique Academy Jalgaon
SendShare4375Share
ADVERTISEMENT
Next Post
Suggested Articles for June 30 2017

Suggested Articles for June 30 2017

lokrajya_july_2017

Lokrajya July 2017

Assistant-Section-Officer,-Sales-Tax-Inspector,-Police-Sub-Inspector-Common-Preliminary-Examination-2017-First-Answer-key

ASO, STI and PSI Common Preliminary Examination 2017 Answer key

Comments 38

  1. AKASH RAJENDRA THORAT says:
    2 months ago

    Good information.

    Reply
  2. Darshana Dadasaheb Thorat says:
    10 months ago

    Is there mathematics subject in MPSC exam syllabus? I mean are there any questions on mathematics? If yes, which class books should we refer for the preparation?

    Reply
    • Rajat Bhole says:
      10 months ago

      Requirement is Just Basic Numeracy up to 10th.

      Reply
  3. Shivanlal pandurang uike says:
    1 year ago

    Sir. Mi. B. Com. LA ahi tar Mala mpsc exam detha yea I’ll ka reply sar

    Reply
    • Rajat Bhole says:
      1 year ago

      You can give any exam when appearing in the Final Year of Graduation.

      Reply
      • Umesh dokh says:
        1 year ago

        Sir mpsc exam denyasathi graduation chya final year la kiti percentage lagtat? Ani mpsc exam cha form bharnyasathi graduation chya first, second and third year che all certificate(markmemo) lagtat ki fakt final year cha ch markmemo lagto?

        Reply
        • Rajat Bhole says:
          1 year ago

          Final Year Marksheet.
          Percentage not as such required for normal posts.

          Reply
  4. Mahesh Kumbhar says:
    1 year ago

    Ex soldier sathicya ati vy v kota percentage ky aste

    Reply
  5. Rutuja joshi says:
    1 year ago

    वित्त व दंडाधिकारी किंवा उपजिल्हाधिकारी पदासाठी नेमका कोणता form भरायचा असतो??

    Reply
  6. Pooja waghmode says:
    2 years ago

    सर मी 10 नंतर डिप्लोमा केला आहे तर मला परिक्षा देता येईल का

    Reply
  7. Pawar bhushan bhausaheb says:
    2 years ago

    सर b.sc मधे b gr घेउन mpsc examदेता येईल का please reply

    Reply
  8. Classboat says:
    2 years ago

    Thank you for very good information.
    If you are looking to prepare for Union Public Service Commission exam as well as for IAS exam then we have the Best Coaching Classes for UPSC in Pune. For more info, you can visit our website.
    httpssssss://www.classboat.com/competitive-exams/upsc-exam-classes-pune

    Reply
  9. rahul anant adhav says:
    3 years ago

    khup chaan information sir

    Reply
  10. Nilima Burse says:
    3 years ago

    Thank u very much sir.I have completed M.A. b.ed.&age 31 complete It is possible for me to prepare for mpsc exams.plz guide me sir .thanks a lot

    Reply
  11. Sadhana says:
    3 years ago

    Sir… thank you very much for saying good information about MPSC

    Reply
  12. sachin says:
    3 years ago

    I have guideline

    Reply
  13. kishor Damodhar chavhan says:
    3 years ago

    i have gaidline

    Reply
  14. मराठी ब्लॉगर says:
    3 years ago

    छान…!!!

    ब्लॉगिंग, तंत्रज्ञान, ई-कॉमर्स याविषयी सविस्तर माहिती आता मराठी मधून
    भेट द्या httpsssss://bit.ly/2x3ka4p

    Reply
  15. yogesh pawar says:
    4 years ago

    very nice sir

    Reply
  16. yogesh pawar says:
    4 years ago

    very nice sir thank you

    Reply
  17. sanal jadhav says:
    4 years ago

    superb article…….

    Reply
  18. sanal jadhav says:
    4 years ago

    superb sir…….

    Reply
  19. sanjay prakash dodake says:
    4 years ago

    Very Important information for students who are trying for MPSC exam. Please give more information

    Reply
  20. Sonali babar says:
    4 years ago

    Very Important information for students who are trying for MPSC exam. Please give more information

    Reply
  21. Sonali babar says:
    4 years ago

    Very important information for students who r trying for MPSC exam.

    Reply
    • dipak says:
      4 years ago

      Comment:I am now started to study of sti can u plz guide me how to prepare

      Reply
  22. Devidas morkar says:
    4 years ago

    Comment: सर माझा 11 वि नंतर मराठी विषय नाही तर हिँदी आहे तर मला परीक्षा देता येईल का?

    Reply
  23. manoj sutkar says:
    4 years ago

    thank you

    Reply
  24. gaikwad rohit says:
    4 years ago

    very best information

    Reply
  25. Kailas kolekar says:
    4 years ago

    सर मी आता Ty.bcom ला आहे राज्यसेवाची पुर्वपरीशा देता येते का?

    Reply
    • Meghraj पाटील says:
      2 years ago

      Ho नक्की देता येईल पण मुख्य परीक्षा डिग्री मिळाल्यानंतर

      Reply
  26. rahul anant adhav says:
    4 years ago

    khup chaan sir

    Reply
  27. vinod says:
    4 years ago

    खुप छान अाणि उपयुक्त अशि माहिती दिली अापण सर धन्यवाद

    Reply
  28. Ravindra uttam salve says:
    4 years ago

    Very best information

    Reply
  29. Vinayak Gadagi says:
    4 years ago

    Sir , Khoopach Chhan .

    Reply
  30. Tanuj Barai says:
    4 years ago

    Dhanyawad Sir.

    Reply
  31. John gaikwad says:
    4 years ago

    Very useful

    Reply
  32. Adish Bhamte says:
    4 years ago

    सर MPSC परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी आवश्यक असणारे सगळे study material कुठे उपलब्ध होईल.
    Please सांगा….

    Reply

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ADVERTISEMENT

Category

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

No Result
View All Result
  • Home
  • Rajyaseva
  • Common Exam
  • Current Affairs
    • Daily Current Affairs
    • Monthly Current Affairs
  • MPSC
    • Exams
    • MPSC Advertisement
    • Notifications
    • Syllabus
    • Question Papers
    • Answer Key
    • Book List
  • Study Material
    • Current Updates
    • Government Schemes
    • Indian Polity
    • Economics
    • Environment and Ecology
    • Geography
    • History
    • Samaj Sudharak
    • Science
  • Inspirational
    • Article
    • Interview
    • Success Stories
    • Video
  • Jobs

© 2020. Powered by Tech Drift Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Create New Account!

Fill the forms below to register

All fields are required. Log In

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Join WhatsApp Group