Test Series MPSC Current Affairs Test Series- 3 By Saurabh Puranik Updated On: डिसेंबर 24, 2020 ---Advertisement--- /20 473 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 3 ---Advertisement--- 1 / 20 BS-III, BS-IV सध्या चर्चेत आहेत. यातील BS म्हणजे काय? बायो सोर्स भारत स्टेज बाबा सिस्टीम यापैकी नाही 2 / 20 अर्थशास्त्रातील पितामह कोणाला संबोधले जाते? ऍडम स्मिथ यापैकी एकही नाही रॉबिन्स आल्फ्रेड मार्शल 3 / 20 पानिपतची तिसरी लढाई अहमद शहा अब्दाली व …..यांच्यात झाली. मुघल निजाम पेशवे मराठे 4 / 20 सादिक अली खाँ हे कोणत्या वाद्यांशी संबंधित आहे ? व्हायोलिन सरोद वीणा शहनाई 5 / 20 सेवाग्राम गावाचे पूर्वीचे नाव काय? सेवाग्राम कोणतेही नाही सेगांव पालकवाडी 6 / 20 इंटरनॅशनल फूड फॉर अॅग्रिकल्चरल डेव्हलमेंट संस्थेचे मुख्यालय कोठे आहे? वॉशिग्टन पॅरिस जोहान्सबर्ग रोम 7 / 20 तिरूचिरापल्ली शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे? भीमा कावेरी यमुना गोदावरी 8 / 20 पोलीस खाते हा …. सूचीतील विषय आहे ? संघ कोणतेही नाही समवर्ती राज्यसूची 9 / 20 पलामु अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? बिहार झारखंड उत्तराखंड गुजरात 10 / 20 ‘बेडसा’ ही गुफा मंदिर कोणत्या जिल्ह्यात आहे? पुणे सातारा नाशिक अहमदनगर 11 / 20 स्त्रियांना मतदानाचा हक्क सर्वप्रथम …. या देशाने बहाल केला. जपान अमेरिका चीन भारत 12 / 20 मिनी ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे? उत्तराखंड अरूणाचल प्रदेश बंगाल राजस्थान 13 / 20 कलींग युध्दाशी संबंधीत नाव कोणते ? सम्राट हर्षवर्धन आर्य चाणक्य सम्राट अशोक सम्राट पुलकेशी 14 / 20 भारत स्वतंत्र झाला तेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते ? पं.नेहरू मौलाना आझाद डी.पी. टंडन आचार्य कृपलानी 15 / 20 ‘माळशेज घाट’ कोठून कोठे जातो? कराड-चिपळूण भोर-महाड वाई-महाबळेश्वर आळेफाटा – कल्याण 16 / 20 देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धे पीठ कोणते ? तुळजापूर कोल्हापूर वणी (नाशिक) माहूरगड 17 / 20 ‘अनेर’ धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर जळगाव नाशिक धुळे 18 / 20 भारताच्या दृष्टीने राष्ट्रीय जलचर प्राणी कोणता ? देवमासा डॉल्फिन (कोणताही जलस्रोत) समुद्रीमास डॉल्फिन (गंगानदी) 19 / 20 ‘किब्लुलु’ जमाती कोणत्या देशात आढळतात. आफ्रिका अमेरिका ग्रीस केनिया 20 / 20 वॉर्सा शहर कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे? मिसीपीसी वारी हडसन बिस्तुला Your score is Facebook 0% Test Series
Great ????
Nice
Mpsc prepration
Nice question set
Yes