Test Series MPSC Current Affairs Test Series- 4 By Chetan Patil Published On: एप्रिल 4, 2020 Follow Us /20 368 Police Bharti 2022 Quiz पोलीस भरती २०२२ प्रश्नसंच भाग- 4 1 / 20 पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे जन्मस्थळ….. आहे. यापैकी नाही चौंडी राहुरी पेडगाव 2 / 20 कहालगाव औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? मध्य प्रदेश राजस्थान बिहार गुजरात 3 / 20 राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची समाधी ‘मोझरी’ कोणत्या जिल्ह्यात आहे? अकोला अमरावती नागपूर चंद्रपूर 4 / 20 भारतातील सर्वांत मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ? चिल्का (ओरिसा) सांबर पुलिकात लोणार 5 / 20 भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ? वाघ मोर सिह हरण 6 / 20 जगातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेचे उद्घाटन कोठे झाले आहे? फ्रान्स जर्मनी जपान रुस 7 / 20 महाराष्ट्र सरकारने राज्य फुलपाखरू म्हणून …. फुलपाखराला मान्यता दिले आहे. सदर्न बर्ड विंग्स ब्ल्यू मॉरमॉन मलबार बॅंडेड पिकॉक कॉमन पिकॉक 8 / 20 ‘जगातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ? चिनाब नाईल गंगा अमेझॉन 9 / 20 सलाबत खानचा मकबरा हे कोणाचे वास्तविक नाव आहे ? ताहिराबाद चाँदबिबी महाल भोईकोट किल्ला आलमगीर 10 / 20 क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात लहान राज्य कोणते ? जम्मू काश्मीर पंजाब आसाम गोवा 11 / 20 … संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती. लँड होल्डर्स असोशिएशन बॉम्बे असोशिएशन होमरूल लीग अभिनव भारत 12 / 20 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण ‘अंबोली’ हे कोणत्या जिल्ह्यात आहे? सिंधुदुर्ग ठाणे रत्नागिरी पालघर 13 / 20 जगात सर्वाधिक कॅशलेस व्यवहार करणारा देश कोणता ? बेलारूस कॅनडा बेल्जियम अमेरिका 14 / 20 ‘पोंगल’ हा सण कोणत्या राज्यात उत्साहाने साजरा केला जातो ? केरळ आंध्र प्रदेश आसाम तामिळनाडू 15 / 20 महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर कोणते ? महाबळेश्वर अस्तंबा कळसुबाई साल्हेर 16 / 20 बर्लीन ही कोणत्या देशाची राजधानी आहे? लंडन ऑस्ट्रिया फ्रांस जर्मनी 17 / 20 ‘प्रकाश वर्ष’ हे कशाचे एकक आहे? ध्वनी तीव्रता उष्णता अंतर प्रकाशाची तीव्रता 18 / 20 भारतातील पहिले वाय-फाय गाव कोणते ? मिटनापूर हरिके पलक्कड पाचगाव 19 / 20 तपकिरी क्रांती कशाशी संबंधित आहे? खत उत्पादन झिंगे उत्पादन चामडे उत्पादन ताग उत्पादन 20 / 20 उल्कापातामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे सरोवर ‘लोणार’ हे कोणत्या जिल्ह्यात आहे? नाशिक अमरावती बुलढाणा अहमदनगर Your score is Facebook 0% Test Series
Best
It’s very important to mpsc exam and useful questions, thanks
Khup Chan